ebook img

Maharashtra Gazette, 2022-01-07, Extra - Ordinary, Part -1 A PDF

0.09 MB·English
Save to my drive
Quick download
Download
Most books are stored in the elastic cloud where traffic is expensive. For this reason, we have a limit on daily download.

Preview Maharashtra Gazette, 2022-01-07, Extra - Ordinary, Part -1 A

RNI No. MAHBIL / 2009 /3 5574 11 ANSI सत्यमेव जयते महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक - अ- कोकण विभागीय पुरवणी वर्ष ८, अ ंक १( ४ ) ] शुक्रवार ,ज ानेवारी ७, २ ०२२ /प ौष १७, श के १९ ४ ३ [प ृष्ठे२ , क िंमतः रुपये १०.०० असाधारण क्रमांक ४ प्राधिकृत प्रकाशन - (भ ाग चार - बम ध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त )क ेवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या ,ग ्रामपंचायती ,न गरपरिषदा ,प ्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना . नगर विकास विभाग , मादाम कामा मार्,ग ह ुतात्मा राजगुरु चौक ,म ंत्रालय, म ुंबई ४०० ०३२ , दिनांक ०६ जानेवारी २०२२ अधिसूचना मुंबई महानगर पालिका अधिनियम . क्रमांक बीएमसी -२५१ ९/ प ्र.क्.र. ३ ३२ (भ ाग- ४ )/ नवि-२१.- ज्याअर्थी, श्र.ी स गुण वसंत नाईक यांनी सन २०१७ मध्ये घेण्यात आलेली बृहन्मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लढविली होती,> आणि तेन ागरिकांच्या मागास वर्गाकरिता राखीव असलेल्या जागेवर, प ्रभाग क्रमांक ९१ म धून नगरसेवक म्हणून निवडून आल्याचे घोषित करण्यात आले होते; आणि ज्याअर्थी, ज िल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, म ुंबईउ पनगर यांनी आपल्या दिनांक २० जून २०१८ रोजीच्या आदेशानुसार (य ातय ापुढेज ्याचा निर्देश “उ क्त आदेश "अ सा करण्यात आला आहे )उ क्त श्र.ीस गुण वसंत नाईक यांचेज ात प्रमाणपत्र अवैध असल्याचे घोषित केले आहे ; आणि ज्याअर्थी, ज िल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, म ुंबई उपनगर यांनीज ात प्रमाणपत्र अवैध असल्याचे घोषित केल्याच्या - , परिणामी, आणि मुंबईम हानगरपालिका अधिनियम , (१ ८८८ चा ३) च्या कलम १६ च्याप ोट- क लम (१ क )च ्याख ंड (अ ) अनुसार , महाराष्ट्र शासनास उक्त श्री.सगुण वसंत नाईक यांना उक्त आदेशाच्या दिनांकापासून सहा वर्षांच्या कालावधीकरीता नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी किंवा नगरसेवक म्हणून असण्यासाठी अपात्र ठरविणे इष्टव ाटते ; त्याअर्थी, आता , मुंबई महानगरपालिका अधिनियम , (१ ८८८ चा ३) , च्या कलम १६ च्याप ोट- क लम (१ क ) च्या खंड (अ ) आणि (ब ब ) द ्वारेप ्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा , आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन ,य ाद्वारे श्र.ीस गुण वसंत नाईक यांनाउ क्त आदेशाच्या दिनांकापासून सहा वर्षांच्या कालावधीकरिता त्याम हानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी किंवा असण्यासाठी अपात्र ठरवित आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने , शंकर जाधव , शासनाचे उप सचिव . - भाग एक - अ( को.वि.पु )- ४-१ ( १ ) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक - अ - कोकण विभागीय पुरवणी ,ज ानेवारी ७, २ ०२२ /प ौष १७ ,श के १९ ४ ३ URBAN DEVELOPMENT DEPARTMENT Madam Cama Marg ,H utatma Rajguru Chowk ,M antralaya ,M umbai 400 032 dated the 6th January , 2022 NOTIFICATION MUMBAI MUNICIPAL CORPORATION ACT . No. BMC -2 519 /C .R.332 (P art -4 ) / UD-21.—Whereas , Mr. Sagun Vasant Naik has contested the general elections to the Municipal Corporation of Greater Mumbai ,h eld in 2017 ,a nd was declared elected as a Councillor from Ward No. 91 ,o n a seat reserved for the Backward Class of Citizens ; And whereas , the District Caste Certificate Scrutiny Committee , Mumbai Suburban has vide its Order dated the 20th June 2018 (h ereinafter referred to as "t he said Order ") declared the Caste Certificate of the said Mr. Sagun Vasant Naik as invalid ; And whereas ,c onsequent upon the declaration oft he Caste Certificate as invalid by the District Caste Certificate Scrutiny Committee , Mumbai Suburban and in pursuance of clause (a ) of sub section (1 C )o f section 16 of the Mumbai Municipal Corporation Act ,( I II of 1888 ), t he Government of Maharashtra considers it expedient to disqualify the said Mr. Sagun Vasant Naik for being elected or being a Councillor for a period of six years from the date of the said Order ; Now ,> therefore , in exercise of the powers conferred by clauses (a ) o f and (b )s ub -s ection (1 C ) of section 16 of the Mumbai Municipal Corporation Act ,( I II of 1888 ), a nd of all other powers enabling it in this behalf , the Government of Maharashtra hereby disqualifies Mr. Sagun Vasant Naik for a being elected or being a Councillor of the said Municipal Corporation for a period of six years from the date of the said Order . By order and in the name of the Governor of Maharashtra . SHANKAR JADHAV , Deputy Secretary to Government . ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD ,M UMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

See more

The list of books you might like

Most books are stored in the elastic cloud where traffic is expensive. For this reason, we have a limit on daily download.