ebook img

Maharashtra Gazette, 2022-01-03, Extra - Ordinary, Maharashtra Shasan Rajpatra Part-II PDF

0.13 MB·English
Save to my drive
Quick download
Download
Most books are stored in the elastic cloud where traffic is expensive. For this reason, we have a limit on daily download.

Preview Maharashtra Gazette, 2022-01-03, Extra - Ordinary, Maharashtra Shasan Rajpatra Part-II

RNI No. MAHBIL / 2012 /4 6121 11111 AL सत्यमेव जयते महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन वर्ष ८, अंक १] सोमवार ,ज ानेवारी ३, २ ०२२ /प ौष १३ ,श के १९ ४ ३ [प ृष्ठे३ , क िंमत :र ुपये १२.०० असाधारण क्रमांक १ प्राधिकृत प्रकाशन बृहन्समाुरंब्ईव मजहनािनक गसरूपचानलाि का - उप प्रमुख अभि ./ इ.प्र. / ३ ५० /ज न /प .उ.- १ , दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम , १८८८ च्याक लम २९ ७ (१ ) ( ब )अ न्वये के पूर्वव िभागातील टी.पी.एस. V, व िलेपार्ले . (प ूर्व) य ेथील अंतिम भूखंड क्.र २ ३३ ,२ ३४ ,२ ३५ आणि २३० यांच्या लगत अस्तित्वात असणाऱ्या ६.१५ मीटर रुंदीच्या टीपी रस्त्यास ९. १५ मीटर रुंदीची रस्ता रेषाव िहित करणे. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम ,१ ८८८ ( आजतागायत सुधारित )च ्याक लम २९ ७ (१ ) ( ब ) अन्वये खालीलप्रमाणे जाहीर सूचना देण्यात येतआ हे. ब ृहन्मुंबई के पूर्वव िभागातील टी.पी.एस. V ,व िलेपार्ले (प .ू ) य ेथील अंतिम भूखंड क्.र २ ३३ ,२ ३४ ,२ ३५ आणि २३० यांच्या लगत अस्तित्वात असणाऱ्या ६.१५ मीटर रुंदीच्या टिपी रस्त्यास ९. १५ मीटर रुंदीची रस्ता रेषा विहित करणेचा प्रस्ताव , महापालिकेच्या सभेमध्ये, स दर सूचना प्रसिद्ध केल्यापासून ३० दिवसांच्या नंतर येणाऱ्या किंवा जेव्हा केव्हा सदरहू प्रस्ताव निकालात काढता येईल, अशा महापालिकेच्या सभेत मांडण्यात येईल. के/ प ूर्वव िभागातील सदर रस्ता हा विलेपार्ले टी.पी.एस. V नुसार ६.१५ मी. र ुंदीचा आहे. उल्लेखित रस्त्याची रुंदीब ृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम , १८८८ ( आजतागायत सुधारित ) च्या कलम २९ ७ (१ ) (ब ) अन्वये ९. १५ मीटर करण्याचे प्रस्तावित आहे. नगरव िकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली ,, २ ०३४ ,न ियम १९ ( ३ ) ट ीप नं. १च ्या अनुषंगाने आणि महापालिका आयुक्त यांच्या क्र. C HE /D P /7 3 /G en /2 019-20 च्या परिपत्रकान्वये ९. ०० मीटर अथवा त्यापेक्षा अधिक रुंदीकरण करण्याचे निर्देशित केले आहे . मा. म हानगरपालिका आयुक्त यांनीम ंजुरी क्.रए मसीपी /२ ३२५ दिनांक २न ोव्हेंबर २०२१ अन्वये तत्वतः मंजूर केलेली ९. १५ मीटर रस्ता रेषाA -B नकाशावर दर्शविली आहे. ज्यामध्ये सद्यःस्थितीत ६.१५ मीटर रस्तारेषा निळ्या रंगात दर्शविलेली आहे आणि प्रस्तावित ९. १५ मीटर रस्तारेषा हिरव्या रंगात दर्शविलेली असून ,स दर नकाशा सहायक अभियंता (स र्वेक्षण )ए च व केव िभाग यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे, त ्यांचा कार्यालयीन पत्ताप ुढीलप्रमाणे आहे. उप प्रमुख अभियंता (इ . प ्.र) प . उ प .- १ य ांचे कार्यालय, 'ह िंदुहृदयसम्राट श्र.ी ब ाळासाहेब ठाकरे मंडई ', ६ वा मजला , नवीन मजास मार्केट, पूनम नगर ,> म जास गांव, जे.व्ही .ल िंक रोडसमोर , जोगेश्वरी (प ूर्)व, म ुंबई४ ०० ०९ ३ व सहायक आयुक्त केप ूर्ववि भाग यांच्याम .न.पा. कार्यालय इमारत, प हिला मजला ,आ झाद रोड, ग ुंदवली, मुंबई ४०० ०६ ९ येथील कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. (१ ) भाग दोन -१ -१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, ज ानेवारी ३, २ ०२२ /प ौष १३ ,श के १९ ४ ३ ज्याक ोणास उपरोक्त प्रस्तावाबाबत प्रतिनिवेदने /ह रकती पाठवावयाच्या असतील तर त्यांनी त्याउ प प्रमुख अभियंता (इ . प ्.र) प . उप. - १ य ांचेक ार्यालय , 'ह िंदुहृदयसम्राट श्र.ीब ाळासाहेब ठाकरे मंडई ', ७ वाम जला ,न वीन मजास मार्केट, प ूनम नगर, म जास गांव, जे.व्ही. ल िंक रोडसमोर, ज ोगेश्वरी (प ूर्)व, म ुंबई ४०० ०९ ३ अथवा सहायक आयुक्त के/प ू र्वव िभाग यांच्या म. न . प ा. क ार्यालय इमारत , पहिला मजला , आझाद रोड, ग ुंदवली, म ुंबई ४०० ०६९ येथील कार्यालयात सूचना प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत (स ार्वजनिक व साप्ताहिक सुट्टीसह )प ्राप्तह ोतील अशाप्रकारे पाठवाव्यात .त ्यानंतर प्राप्तझ ालेली प्रतिनिवेदने /ह रकती विचारात घेतल्या जाणार नाहीत , याची कृपया नोंद घेण्यात यावी. मुंबई, उल्हास वि .म हाले , दिनांक ३ जानेवारी २०२२ . उप प्रमुख अभियंता (इ . प ्..र) प . उ प .- 1 . ३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, ज ानेवारी ३, २ ०२२ /प ौष १३, श के १९ ४ ३ MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI PUBLIC NOTICE Dy . Ch .E ng./B.P./350/Gen/W.S.-I , dated 22nd November 2021 Proposal for prescribing 9.15 mtr .w ide R.L. to existing 6.15 M. wide TP Road abutting to FP 233 , 234 , 235 and 230 of TPS V Vile Parle (E ast ) Andheri in K /E ast Ward under section 297 (1 ) (b ) of MMC Act , 1888 . Notice is hereby given pursuant to section 297 (1 ) ( b ) of MMC Act ,1 888 (a s mentioned upto date ) that , the undersigned proposes to apply to the Municipal Corporation at their meeting to be held after 30 days from display of this Public Notices or such day thereafter , as the said application can conveniently be disposed off for authority to accept proposed sanctioned 9.15 mt .w ide Regular Line of existing TP road abutting to FP 233 ,2 34 ,2 35 and 230 at Nariman Road ,T PS V ,V ile Parle (E ast ), Andheri in K /E ast Ward . The width of said road is 6.15 mt .a nd now same is proposed to widened to 9.15 mt .u nder section 297 (1 /6 )o f MMC Act , 1888 ,a s per Note -1 of Regulation 19 (3 ) o f DCPR ,2 034 and as per subsequent circular of Hon'ble Municipal Commissioner U N/ o . CHE /D P /7 3 /G en /2 019-20 directing to widen the roads of width less than 9.00 mt .t o 9.00 mt .a nd above ,a s per site condition through MR & TP or MMC Act . The plan showing proposed 9.15 mt . Wide Regular Line approved in principal by Hon'ble Municipal Commissioner U /N o . MCP /2 325 dated 2nd November 2021 , as shown in green colour , marked A -B with prevailing alignment of 6.15 mt .w ide T.P.Road shown in blue colour is available for inspection in the office of Assistant Engineer (S urvey ) W.S. -I , whose office is situated at 6th Floor ,H indu Hrudaysamrat Shri Balasaheb Thackeray Market at New Majas ,P oonam Nagar , J. V. Link Road ,J ogeshwari (E . ), M umbai 400 093 and in the office of Assistant Commissioner ,K /E ast Ward whose office address is as Municipal Office Building , Room No. 103 Aazad Road ,G undavali , Andheri (E ast ) Mumbai 400 069 . Any person desirous of making any representation to the Corporation or bringing before the corporation any suggestion /o bjection in respect of the said proposal may do so by letter addressed to Dy .C h.E. (B .P .) W .S. -I whose office address is as 7th Floor ,H indu Hrudaysamrat Shri Balasaheb Thackeray Market at New Majas , Poonam Nagar ,J . V. Link Road ,J ogeshwari (E . ), M umbai 400 093 or to Assistant Commissioner ,K /E ast Ward whose office address is as K /E ast Ward Office Building , Municipal Office Bldg ., R oom No. 103 ,A azad Road ,G undavali ,A ndheri (E ast )M umbai 400 069 and deliver at the said offices within 30 days from the publication of this notice including Holidays and weekly off. The letter received after such date ,c annot be considered ,w hich please be noted . Mumbai , ULHAS V. MAHALE , Dated this 3rd day of January 2022 . Dy .C h .E ngineer (B .P. )W .S.-I. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD ,M UMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

See more

The list of books you might like

Most books are stored in the elastic cloud where traffic is expensive. For this reason, we have a limit on daily download.