ebook img

Maharashtra Gazette, 2021-01-28, Ordinary, Part - 1 PDF

0.77 MB·English
Save to my drive
Quick download
Download
Most books are stored in the elastic cloud where traffic is expensive. For this reason, we have a limit on daily download.

Preview Maharashtra Gazette, 2021-01-28, Ordinary, Part - 1

RNI No. MAHBIL/2012/44835 www.dgps.maharashNtra.gov.in महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - १०, अंक -४ ] गुरुवार ते बुधवार, जानेवारी २८ ते फेब्रुवारी ३, २०२१ / माघ ८-१४, शके १९४२ [ पृष्ठे १८ प्राधिकृत प्रकाशन संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी विभागीय आयुक्‍त यांजकडून महाराष्ट्र ग्रामपंचायतीसंबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना. जिल्हा नाशिक क्रमांक मशा/कार्या-२/५/त्र्यंबकेश्‍वर/एसआर-८८/५१६/२०२१.- महाराष्ट्र ग्रामपंचायतीसंबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा / पाड्यांचा समूह, वस्ती /वस्त्यांचा समूह, वाडी / वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ; आणि ज्याअर्थी, बाफनविहीर ग्रामपंचायतीतील जांभूळपाडा / पाड्यांचा समूह, वस्ती / वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक २९ नोव्हेंबर २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे; आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर उपविभाग, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर यांनी यासंदर्भात दिनांक २० जानेवारी २०१५ रोजी बाफनविहीर ग्रामपंचायतीत येणाऱ्या जांभूळपाडा / पाड्यांचा समूह, वस्ती / वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे, आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, नाशिक यांनी चौकशीअंती संबंधित पाडा / पाड्यांचा समूह, वस्ती / वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे; त्याअर्थी, मी, राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्‍त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा / पाड्यांचा समूह, वस्ती / वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे. सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे. (१) वि (एच) २५३ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २८ ते फेब्रुवारी ३, २०२१ / माघ ८-१४, शके १९४२ अनुसूची जिल्हा नाशिक, तालुका त्र्यंबकेश्‍वर, गाव बाफनविहीर (जांभूळपाडा) अ. क्र. हद्दींचा तपशील समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा (आवश्यक असल्यास) १ २ ३ 8 १ Yd : गट नंबर ३७ गावठाण -- 2 पश्‍चिम : गट नंबर ३४, 34 -- 3 उत्तर : गट नंबर ३३, ३६ -- ४ दक्षिण : गट नंबर ९७ __ सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक. नाशिक, ८ जानेवारी २०२१. महाराष्ट्र ग्रामपंचायतीसंबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना. जिल्हा नाशिक क्रमांक मशा/कार्या-२/५/त्र्यंबकेश्‍वर/एसआर-८९/५१७/२०२१.- महाराष्ट्र ग्रामपंचायतीसंबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा / पाड्यांचा समूह, वस्ती /वस्त्यांचा समूह, वाडी / वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ; बाफनविही9 र ग्रामपंचायती(त9ी) ल आणि ज्याअर्थी, बाफनविहीर ं |तील रानपाडा / पाड्यांचा समूह, वस्ती / वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे विस्तार™ि त उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक २८ नोव्हेंबर २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे; आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, इगतपुरी-त्र्यंबकेश्‍्वर उपविभाग, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर यांनी यासंदर्भात दिनांक २० जानेवारी २०१५ रोजी बाफनविहीर ग्रामपंचायतीत येणाऱ्या रानपाडा / पाड्यांचा समूह, वस्ती / वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे; आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, नाशिक यांनी चौकशीअंती संबंधित पाडा / पाड्यांचा समूह, वस्ती / वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे; त्याअर्थी, मी, राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्‍त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा / पाड्यांचा समूह, वस्ती / वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे. सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २८ ते फेब्रुवारी ३, २०२१ / माघ ८-१४, शके १९४२ ३ अनुसूची जिल्हा नाशिक, तालुका त्र्यंबकेश्‍वर, गाव बाफनविहीर (रानपाडा) अ. क्र. हद्दींचा तपशील समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा (आवश्यक असल्यास) १ 2 3 3 १ पूर्व : राब व फॉरेस्ट गट नंबर २९ कक्ष क्रमांक ४० — २ & पश्‍चिम : राब व फॉरेस्ट गट नंबर २९ -- ३ उत्तर : राब व फॉरेस्ट गट नंबर २९ ऱ्- ४ दक्षिण : राब व फॉरेस्ट गट नंबर २९ = सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक. नाशिक, ८ जानेवारी २०२१. महाराष्ट्र ग्रामपंचायतीसंबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना. जिल्हा नाशिक क्रमांक मशा/कार्या-२/५/त्र्यंबकेश्‍वर/एसआर-९१/५१८/२०२१.- महाराष्ट्र ग्रामपंचायतीसंबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा / पाड्यांचा समूह, वस्ती /वस्त्यांचा समूह, वाडी / वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ; आणि ज्याअर्थी, बाफनविहीर ग्रामपंचायतीतील बुगदपाडा / पाड्यांचा समूह, वस्ती / वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक २८ नोव्हेंबर २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे; आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर उपविभाग, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर यांनी यासंदर्भात दिनांक २० जानेवारी २०१५ रोजी बाफनविहीर ग्रामपंचायतीत येणाऱ्या बुगदपाडा / पाड्यांचा समूह, वस्ती / वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे; आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, नाशिक यांनी चौकशीअंती संबंधित पाडा / पाड्यांचा समूह, वस्ती / वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे; त्याअर्थी, मी, राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्‍त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा / पाड्यांचा समूह, वस्ती / वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे. सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे. ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २८ ते फेब्रुवारी ३, २०२१ / माघ ८-१४, शके १९४२ अनुसूची जिल्हा नाशिक, तालुका त्र्यंबकेश्‍वर, गाव बाफनविहीर (बुगदपाडा) अ. क्र. हद्दींचा तपशील समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा (आवश्यक असल्यास) १ २ ३ 8 q Ud : गट नंबर १८ गावठाण -- २ पश्‍चिम : गट नंबर १८ -- 3 उत्तर : गट नंबर १९ __ ४ दक्षिण : राब व फॉरेस्ट __ सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक. नाशिक, ८ जानेवारी २०२१. महाराष्ट्र ग्रामपंचायतीसंबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना. जिल्हा नाशिक क्रमांक मशा/कार्या-२/५/त्र्यंबकेश्‍वर/एसआर-९२/५४२/२०२१.- महाराष्ट्र ग्रामपंचायतीसंबंधीचे उपबंध (अनुसूवित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा / पाड्यांचा समूह, वस्ती /वस्त्यांचा समूह, वाडी / वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते , आणि ज्याअर्थी, बाफनविहीर ग्रामपंचायतीतील मानिपाडा / पाड्यांचा समूह, वस्ती / वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक २९ नोव्हेंबर २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे; आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर उपविभाग, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर यांनी यासंदर्भात दिनांक २० जानेवारी २०१५ रोजी बाफनविहीर ग्रामपंचायतीत येणाऱ्या मानिपाडा / पाड्यांचा समूह, वस्ती / वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे; आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, नाशिक यांनी चौकशीअंती संबंधित पाडा / पाड्यांचा समूह, वस्ती / वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे; त्याअर्थी, मी, राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्‍त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा / पाड्यांचा समूह, वस्ती / वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे. सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २८ ते फेब्रुवारी ३, २०२१ / माघ ८-१४, शके १९४२ ५ अनुसूची जिल्हा नाशिक, तालुका त्र्यंबकेश्‍वर, गाव बाफनविहीर (मानिपाडा) अ. क्र. हद्दींचा तपशील समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा (आवश्यक असल्यास) १ 2 3 3 q पूर्व : गट नंबर ६२ गावठाण -- २ पश्‍चिम : गट नंबर ७२ -- 3 उत्तर : गट नंबर ७२ = y दक्षिण : गट नंबर ६३, ७१ __ सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक. नाशिक, ८ जानेवारी २०२१. महाराष्ट्र ग्रामपंचायतीसंबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना. जिल्हा नाशिक क्रमांक मशा/कार्या-२/५/त्र्यंबकेश्‍वर/एसआर-९३/५४६/२०२१.- महाराष्ट्र ग्रामपंचायतीसंबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा / पाड्यांचा समूह, वस्ती /वस्त्यांचा समूह, वाडी / वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते , ग्रामपंचायतीत(9ी ल आणि ज्याअर्थी, बाफनविहीर ं ]तील पाटाचामाळपाडा / पाड्यांचा समूह, वस्ती / वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक २८ नोव्हेंबर २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे; आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर उपविभाग, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर यांनी यासंदर्भात दिनांक २० जानेवारी २०१५ रोजी बाफनविहीर ग्रामपंचायतीत येणाऱ्या पाटाचामाळपाडा / पाड्यांचा समूह, वस्ती / वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे; आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, नाशिक यांनी चौकशीअंती संबंधित पाडा / पाड्यांचा समूह, वस्ती / वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे; त्याअर्थी, मी, राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्‍त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा / पाड्यांचा समूह, वस्ती / वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे. सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे. ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २८ ते फेब्रुवारी ३, २०२१ / माघ ८-१४, शके १९४२ अनुसूची जिल्हा नाशिक, तालुका त्र्यंबकेश्‍वर, गाव बाफनविहीर (पाटाचामाळपाडा) अ. क्र. हद्दींचा तपशील समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा (आवश्यक असल्यास) १ 2 3 3 q ww राब फॉरेस्ट गट नंबर १९ गट नंबर १२/१ - 2 पश्‍चिम : राब फॉरेस्ट गट नंबर २० न्न ३ उत्तर राब फॉरेस्ट गट नंबर २० -- ४ दक्षिण : राब फॉरेस्ट गट नंबर ९ __ सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक, ८ जानेवारी २०२१. नाशिक. जिल्हाधिकारी तथा समुचित प्रशासन यांजकडून इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन न्याय्य नुकसानभरपाई मिळण्याचा आणि भूमि संपादन, पुनर्वसन असल्याचे मानण्यात येईल ; व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ नुसार आणि ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क नियम (महाराष्ट्र) प्राथमिक अधिसूचना २०१४ च्या दिनांक २७ ऑगस्ट २०१४ च्या अधिसूचनेतील नियम २ जिल्हा जळगाव (छ) नुसार जिल्हाधिकारी या व्याख्येत उपविभागीय अधिकारी यांचा क्रमांक भूसंपादन प्रस्ताव/एसआर-६२/२०१६.- ज्याअर्थी, न्याय्य समावेश आहे. नुकसानभरपाई मिळण्याचा आणि भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ अस्तित्वात जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांस यासोबतच्या जोडलेल्या अनुसूची- आलेला असून सदरील अधिनियम, सन २०१४ पासून अंमलात आलेला “एक? मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनी (यात यापुढे आहे; ज्यांचा निर्देश “उक्त जमिनी” असा करण्यात आला आहे) सार्वजनिक आणि ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना प्रयोजनासाठी त्याची आवश्यकता भासण्याची शक्‍यता आहे, असे वाटते. वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क नियम (महाराष्ट्र) ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबतच्या जोडलेल्या अनुसूची “ दोन” मध्ये २०१४ संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आलेला आहे ; दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट- ज्याअर्थी, न्याय्य नुकसानभरपाई मिळण्याचा आणि भूमि संपादन, कलम (५) च्या तरतुदींन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकतेचा राखण्याचा हक्क उक्त जमिनींची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) शक्‍यता आहे ; च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि ज्याअर्थी, भारत सरकारच्या दिनांक २६ एप्रिल २०१८ च्या काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग राजपत्रातील १०-क मध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिनियमाच्या प्रकरण २ क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र. क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी व ३ मधील तरतुदींना सूट दिलेली असल्याचे नमूद केलेले आहे. २०१५ याह्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या त्यानुसार सदर प्रस्तावात सामाजिक प्रभाव निर्धारणाची आवश्यकता कलम ३ च्या खंड (झेड-ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक नाही. प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २८ ते फेब्रुवारी ३, २०२१ / माघ ८-१४, शके १९४२ ७ आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित अनुसूची - एक व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे यासोबत जोडलेल्या जमिनींचे वर्णन अनुसूची “तीन? मध्ये दिलेली आहेत , जिल्हा जळगाव, तालुका चाळीसगाव, गाव मुंदखेडे (बु.) भूमापन क्रमांक/ संपादित क्षेत्र आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबतच्या गट क्रमांक जोडलेल्या अनुसूची ' चार” मध्ये दिलेला आहे ; १ २ हे. आर आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्‍त केलेल्या प्रशासकाचा तपशील १२/१-अ ,. ० १९ यासोबतच्या जोडलेल्या अनुसूची ' पाच? मध्ये दिलेला आहे ; १६/५ «. ० ०८ 88 ० ११ त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त 84 ० ०२ अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्‍ती, अनुसूची - दोन ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण प्रकरण-चार खालील कार्यवाही पूर्ण होईल, त्या कालावधीपर्यंत उक्त प्रकल्पाचे नाव : लघू पाटबंधारे योजना, मुंदखेडे, तालुका जमिनींचा कोणताही भार निर्माण करणार नाही ; चाळीसगावअंतर्गत उजवा कालवा कामाकरिता भूसंपादन. परंतु, उक्त जमिनींच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज प्रकल्प कार्याचे वर्णन : उजवा कालवा कामाकरिता भूसंपादन केल्यावर जिल्हाधिकाऱ्यांस विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद प्रस्ताव, (मौजे Yess J). करून, अशा मालकास उपरोक्त तरतुदींच्या प्रवर्तनातून सूट देता समाजाला मिळणारे लाभ : सिंचनासाठी येईल ; अनुसूची - तीन विस्थापन नाही. परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्‍तीने या तरतुदीचे अनुसूची - चार बुद्धिपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची भारत सरकारच्या दिनांक २६ एप्रिल २०१८ रोजीच्या राजपत्रात किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही ; प्रसिद्ध केल्यानुसार सिंचन प्रकल्पांना सामाजिक परिणाम निर्धारणातून तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (4५) अनुसार, सूट दिलेली असल्याने सामाजिक प्रभाव निर्धारणाची आवश्यकता नाही. जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित अनुसूची - पाच भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्‍क (महाराष्ट्र) नियम, २०१४ नियुक्‍त केलेल्या प्रशासकाचा तपशील (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे) (अ) प्रशासक म्हणून नियुक्‍त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे याच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि पदनाम : निरंक. अभिलेख्याच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण (ब) प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता : निरंक. करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे; (क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्‍ती करण्यात आली आहे आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये त्या अधिसूचनेचा तपशील : निरंक. समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील टीप.-- उक्त जमिनींच्या आराखड्याचे कार्यकारी अभियंता, लघु जिल्हाधिकार्‍यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे विभाग, जळगाव व उपविभागीय अधिकारी, चाळीसगाव भाग, चाळीसगाव यांस पदनिर्देशित करीत आहे, चाळीसगाव भाग, चाळीसगाव यांचे कार्यालयांमध्ये निरीक्षण करता येईल. सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधित व्यक्तीस आपल्या लेखी हरकती अभिजीत राऊत, नोंदवावयाच्या आहेत त्या अधिसूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून ६० दिवसांच्या जिल्हाधिकारी तथा आत भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, चाळीसगाव समुचित प्रशासन, जळगाव. भाग, चाळीसगाव, कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ, घाट रोड, जळगाव, ३१ जानेवारी २०२१. चाळीसगावय ांच्या कार्यालयात नोंदवाव्यात. ८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २८ ते फेब्रुवारी ३, २०२१ / माघ ८-१४, शके १९४२ उपविभागीय अधिकारी यांजकडून आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्‍त केलेल्या प्रशासकाचा तपशील यासोबत भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई जोडलेल्या अनुसूची “पाच” मध्ये दिलेला आहे ; मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त कलम ११ अन्वये अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्‍ती, प्राथमिक अधिसूचना ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या जिल्हा अहमदनगर प्रकरण-चार खालील कार्यवाही पूर्ण होईल, त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनींचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा क्रमांक भूसं/मौजे खांजापूर, मौजे कोकणगाव, ता. संगमनेर/ उक्त जमिनींवर कोणताही भार निर्माण करणार नाही ; एलएक्यू/एसआर-१/२०१६/एलएक्यू/एसआर-०३/२०१९/डेस्क-४/ परंतु, उक्त जमिनींच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज एलएक्यू/१०२/२०२१.-ज्याअ्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत केल्यावर जिल्हाधिकाऱ्यांस विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क करून, अशा मालकास उपरोक्त तरतुदींच्या प्रवर्तनातून सूट देता अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) येईल ; च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्‍तीने या तरतुदीचे क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र. क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी बुद्धिपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त अधिसूचना” असा करण्यात किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही ; आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (4५) अनुसार, कलम ३ च्या खंड (झेड-ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचे (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे) जिल्हाधिकारी हे उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन याच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि असल्याचे मानण्यात येईल ; अभिलेख्याच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचेदेखील घोषित करण्यात येत आहे; आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांस यासोबत जोडलेल्या अनुसूची- आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये “एक? मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनी (यात यापुढे समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील ज्यांचा निर्देश “उक्त जमिनी” असा करण्यात आला आहे) सार्वजनिक जिल्हाधिकार्‍यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी, संगमनेर प्रयोजनासाठी (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त सार्वजनिक प्रयोजन” भाग, संगमनेर यांस पदनिर्देशित करीत आहे. असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा त्याची आवश्यकता अनुसूची - एक भासण्याची शक्‍यता आहे, असे वाटते. ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जमिनींचे वर्णन जोडलेल्या अनुसूची “दोन? मध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त जिल्हा अहमदनगर, तालुका संगमनेर अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (4) च्या तरतुदींन्वये याद्वारे भूमापन क्रमांक/ आवश्यक जमिनींचे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनींची उक्त सार्वजनिक गट क्रमांक अदमासे क्षेत्र प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्‍यता आहे ; १ २ आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित हे. आर व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे यासोबत जोडलेल्या गाव खांजापूर अनुसूची “तीन? मध्ये दिलेली आहेत ; ४०/३ पैकी ,. ० १४ आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत ४०/८ पैकी डा ० ०२ जोडलेल्या अनुसूची ' चार” मध्ये दिलेला आहे ; एकूण .. ० १६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २८ ते फेब्रुवारी ३, २०२१ / माघ ८-१४, शके १९४२ ९ अनुसूची - एक - चालू भूसंपादन पुरवणी प्रस्ताव (एलएक्यू/एसआर-१/२०१६) व मौजे जमिनींचे वर्णन कोकणगाव, तालुका संगमनेर येथील सा. क्र. ५८२०० मीटरवरील भूमापन क्रमांक/ आवश्यक जमिनींचे निम्नस्तर वितरिका (निमगाव जाळी) साठी भूसंपादन (एलएक्यू/ गट क्रमांक अदमासे क्षेत्र एसआर-०३/२०१९)., १ २ समाजाला मिळणारे लाभ : ऊर्ध्व प्रवरा प्रकल्प (निळवंडे-२), हे. आर डावा कालवा अंतर्गत येणाऱ्या गावातील जमिनींना व पिण्यासाठी गाव कोकणगाव पाणीपुरवठा (आर्थिक, रोजगार, पायाभूत सुविधा, सोयीसुविधा याबाबत ३३४ पैकी ,. ० २० व इतर लाभासंबंधात). अनुसूची - तीन ३३३ पैकी «. ० ५८ बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे : ३३३ पैकी .. ० १३ लागू नाही. ३३३ पैकी .. ० १४ अनुसूची - चार ३३२ पैकी .. ० १४ (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अभिकरणाने दिलेला) ३३१ पैकी ,. ० ११ सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश. ३३५ पैकी .. ० ५१ प्रस्तुत प्रकरणी महाराष्ट्र शासनाकडील क्रमांक संकीर्ण २०२०/ ३३० पैकी .. ० ०३ प्र, क्र. १०/अ-३, दिनांक ७ डिसेंबर २०२० नुसार भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा ३३६ पैकी इ ० ६२ हक्क अधिनियम, २०१३ प्रकरण दोनच्या व प्रकरण तीनच्या तरतुदी ३३७ पैकी ,. ० ०६ लागू करण्यापासून सुट देण्यात आलेली आहे. ३४० पैकी ,. ० ३८ अनुसूची - पाच ३४८ पैकी ,. ० ०८६ नियुक्‍त केलेल्या प्रशासकाचा तपशील ३४९ पैकी ,. ० २८ (अ) प्रशासक म्हणून नियुक्‍त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे ३५० पैकी ,. ० ५० पदनाम : लागू नाही. ३५५ पैकी ti ० ०३ (ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता :ल ागू नाही. ३५४ पैकी .. १ ०२ (क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्‍ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील : लागू नाही. २२८ पैकी .. ० २५ टीप.-- उक्त जमिनींच्या आराखड्याचे उपविभागीय अधिकारी, संगमनेर एकूण .. ५ ०६ भाग, संगमनेर यांचे कार्यालयांमध्ये निरीक्षण करता येईल. अनुसूची - दोन डॉ. शशिकांत मंगरुळे, सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण उपविभागीय अधिकारी, संगमनेर भाग, संगमनेर, प्रकल्पाचे नाव : ऊर्ध्व प्रवरा प्रकल्प (निळवंडे-२), डावा कालवा जिल्हा अहमदनगर. प्रकल्प, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संगमनेर, २१ जानेवारी २०२१. प्रकल्प कार्याचे वर्णन : ऊर्ध्व प्रवरा प्रकल्प (निळवंडे-२), डावा कालवा कि. मी. ५१ करिता, मौजे खांजापूर, तालुका संगमनेरसाठी १० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २८ ते फेब्रुवारी ३, २०२१ / माघ ८-१४, शके १९४२ अपर जिल्हादंडाधिकारी यांजकडून (को दगड अगर उतस्त्रे, सोडावयाची अगर फेकण्याची हत्यारे, साधने इत्यादी तयार करणे, जमा करणे आणि बरोबर वाचले : (१) अपर पोलीस अधीक्षक, धुळे यांचेकडील पत्र क्रमांक नेणे ; जिविशा/प्रतिबंधात्मक आदेश-२५११/२०२०, दिनांक २८ डिसेंबर २०२०. (ड) सार्वजनिक शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे, हावभाव करणे अथवा सोंग आणणे ; (२) मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१ व ४). (डो जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणणे, वाद्ये वाजविणे ; आदेश (फ) कोणत्याही व्यक्‍तीची आकृती किंवा प्रतिमेचे प्रदर्शन करणे ; क्रमांक ड/कक्ष-३/एमएजी-२/कावि-३१०२/२०२०.- उपोद्घातातील (ग) सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास, पाच किंवा पाचापेक्षा नमूद अनुक्रमांक (१) अन्वये अपर पोलीस अधीक्षक, धुळे यांनी जास्त व्यक्‍ती एकत्र येण्यास मनाई करीत आहे ; विनंती केली आहे की, धुळे जिल्ह्यातील आगामी काळात मराठा (ह) संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी क्रांती मोर्चा, धनगर आरक्षण मोर्चा, मुस्लीम आरक्षण, ओ. बी. दिलेल्या परवानगीशिवाय काढण्यात आलेले मोर्चे, रॅली, सी. संघटना अशा व इतर संघटना विविध प्रकारची आंदोलने सभा : करीत आहेत. दिनांक १ जानेवारी २०२१ रोजी नवीन वर्ष व भीमा कोरेगाव शोर्य दिवस साजरा होणार आहे. तसेच दिनांक मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१ J (3) B १५ जानेवारी २०२१ रोजी धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक आदेश ज्यांना लाठी अगर तत्सम वस्तू घेतल्याशिवाय चालता येत पार पडणार आहे. सध्या कोविड-१९ विषाणू प्रादुर्भाव मोठ्या नाही, अशा अपंग इसमांना लागू नाही. तसेच शासनाच्या सेवेतील प्रमाणावर वाढत असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी ज्या व्यक्तींना आपल्या वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्यपूतीसाठी हत्यार योग्यप्रकारे करण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे बाळगणे आवश्यक आहे, त्यांना लागू होणार नाहीत. आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण तसेच, मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (3) होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यास्तव दिनांक ३० डिसेंबर नुसार संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचे २०२० रोजीचे ००.०१ वाजलेपासून दिनांक १३ जानेवारी २०२१ पूर्वपरवानगीशिवाय पाचपेक्षा जास्त व्यक्‍तींचा समावेश असलेल्या रोजीचे २३.५५ वाजेपावेतो मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) कोणत्याही मंडळीस (जमावास) किंवा मिरवणुकीस मनाई करीत व (5) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी होऊन प्रसिद्धी होणेस विनंती आहे व सदर कालावधीत सभा, मिरवणुका, मोर्चे, मीटिंग, कार्यक्रम केलेली आहे. व रॅली इत्यादी परवानगीबाबत स्थानिक पोलीस स्टेशनच्या तरी धुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकामी अधिकाऱ्यांच्या सहमतीने संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी पोलिसांना मदत व्हावी म्हणून पोलीस अधीक्षक, धुळे यांनी सादर दंडाधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्था राखणेबाबत योग्य तो निर्णय केलेला अहवाल व वरील परिस्थिती पाहता माझी खात्री झालेने घेऊन परवानगी द्यावी. अशी देण्यात आलेली परवानगी, तसेच संपूर्ण धुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणेसाठी लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, आठवडे बाजार अगर व परिस्थितीवर नियंत्रण ठेवणेसाठी पोलिसांना मदत व्हावी म्हणून प्रेतयात्रेच्या जमावास सदर निर्बंध लागू नाहीत. मी, संजय गायकवाड, अपर जिल्हादंडाधिकारी, धुळे मला सदरचा आदेश हा दिनांक ३० डिसेंबर २०२० रोजीचे ००.०१ उपोद्घातात नमूद अनुक्रमांक (२) अन्वये मुंबई पोलीस अधिनियम, वाजेपासून ते दिनांक १३ जानेवारी २०२१ रोजीचे २३.५५ वाजेपावेतो १९५१ चे कलम ३७ (१) व ($) नुसार प्राप्त असलेल्या अधिकारांचा संपूर्ण धुळे जिल्ह्यात अंमलात राहील. वापर करून धुळे जिल्ह्यातील कोणत्याही इसमास पुढील कृत्ये करण्यास याद्वारे मनाई करीत आहे. सदरचा आदेश हा दिनांक २९ डिसेंबर २०२० रोजी माझे सही व कार्यालयाचे शिक्क्यानिशी दिला असे. (अ) सोटे, तलवारी, बंदुका, भाले, सुरे, लाठ्या किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील अशी कोणतीही हत्यारे संजय गायकवाड, अथवा वस्तू बरोबर घेऊन फिरणे ; अपर जिल्हादंडाधिकारी, धुळे. (ब) अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा धुळे, २९ डिसेंबर २०२०. स्फोटक पदार्थ किंवा द्रव्ये बरोबर घेऊन फिरणे ;

See more

The list of books you might like

Most books are stored in the elastic cloud where traffic is expensive. For this reason, we have a limit on daily download.