ebook img

Maharashtra Gazette, 2021-01-21, Ordinary, Part -4 B PDF

0.83 MB·English
Save to my drive
Quick download
Download
Most books are stored in the elastic cloud where traffic is expensive. For this reason, we have a limit on daily download.

Preview Maharashtra Gazette, 2021-01-21, Ordinary, Part -4 B

RNI No. MAHBIL/2009/31743 महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब वर्ष ७, अंक ३] गुरुतेवब ुाधवरार , जानेवारी २९-२७, २०२१/माघ १-७, शके १९४२ [पृष्ठे ९, किंमत: रुपये २०.०० प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय सेंट जॉर्ज किल्ला, सेंट जॉर्ज रुग्णालय आवार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ, मुंबई ४०० ००१, दिनांक ९४ जानेवारी २०२१ अधिसूचना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५. क्रमांक तंत्र २०२०-२१/मं.प.-चित्रीकरण अधिसूचना/९२, क्रमांक संकोर्ण. २०१४/प्र.क्र. २१६/ आस्थापना.---महाराष्ट्र लोकसेवा हक्‍क अध्यादेश, २०१५ (सन २०१५ चा महा. अध्या. ५) च्या कलम ३ मधील पोट-कलम (१) अन्वये प्राप्त अधिकारानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग याद्वारे उक्त अध्यादेशाच्या प्रयोजनार्थ पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील पुरातत्त्व ब वस्तुसंग्रहालये संचालनालय आणि त्यांच्या अधिनस्त असलेल्या विविध कार्यालयांमार्फत पात्र व्यक्‍तींना पुरविण्यात येत असलेल्या लोकसेबाकरिता नियत कालमर्यादा, पद निर्देशत अधिकारी, प्रथम आणि द्वितीय प्राधिकारी या बाबी खालील परिशिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिसूचित करीत आहे. (र) भाग चार-ब--१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुतेवब ुाधवरार , जानेवारी २९-२७, २०२१/माघ १-७, शके १९४२ परिशिष्ट १. संचालक, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, मुंबई अ.क्र. लोकसेवेचा तपशील लोकसेवा पदनिर्देशित प्रथम अपिल द्वितीय अपिले पुरविण्यासाठी अधिकाऱ्याचे अधिकाऱ्याचे अधिकाऱ्याचे बिहित केलेली पदनाम पदनाम पदनाम कालमर्यादा दिवस (१) (२) (३) (४) (५) (६) _ १. राज्य संरक्षित स्मारक परिसरात ६ दिवस तंत्र सहायक पुरातत्त्व सहायक संचालक, संचालक, पुरातत्त्व व चित्रीकरण हेतू प्राप्त निवेदन/अर्ज/ ब वस्तुसंग्रहालये (पुरातत्त्व) वस्तुसंग्रहालये प्रस्ताव बाबत निर्णय घेण्याचा संचालनालय (विभागीय कार्यालय) संचालनालय, मुंबई कालावधी निश्‍चित करणे. (मुख्यालय व विभागीय कार्यालय) डॉ. तेजस म. गर्गे, संचालक, पुरातत्त्व ब वस्तुसंग्रहालये संचालनालय. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुतेवब ुाधवरार , जानेवारी २९-२७, २०२१/माघ १-७, शके १९४२ DEPARTMENT OF TOURISM AND CULTURAL AFFAIRS DIRECTORATE OF ARCHAEOLOGY AND MUSEUMS St. George Fort, St. George Hospital Campus, Near C.S.M.T., Mumbai 400 001, dated 14th January 2021 NOTIFICATION ManarasHtTra RIGHT TO PUBLIC SERVICE ORDINANCE, 2015. No.Tech 2020-21/M.CRPS-Filming Notification/93, No. MISC. 2014/CR-216/Est.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 3 of the Maharashtra Right to Public Service Ordinance, 2015 (Mah. Ord. No. V of 2015), the Tourism and Cultural Affairs Departments, hereby notifies the public services to be rendered to the eligible persons by the Directorate of Archaeology and Museums and it’s subordinate offices, along with the stipulated time limit for providing such public services, the Designated Officers, First Appellate Authorities and Second Appellate Authorities, as specified in the Schedule appended herewith, for the purpose of the said ordinance. Schedule 1. Directorate of Archaeology and Museums, Mumbai Sr. Public Service Time Limit for Designated First Second No. Providing Officer Appellate Appellate Service Days Officer Officer (1) (2) (3) (4) (5) (6) 1 Application/Request/ 6 Days Technical Assistant Director, Proposals for Shooting/ Assistant, Director, Directorate Filming in the premises Directorate of (Archaeology) of Archaeology of State Protected Archaeology and (Divisional and Museums, Monuments Museums (Head Office) Mumbai Quarter and Divisional Office) Dr. TEJAS M. GARGE, Director, Directorate of Archaeology and Museums. भाग चार-ब--२ ¥ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार तेब ुधवार, जानेवारी २१-२७, २०२१/माघ १-७, शके १९४२ उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १९ जानेवारी २०२१ अधिसूचना क्रमांक आयडीसी २०२०/(प्र.क्र. ३३६)/उ-१४.--- महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. तीन) चे कलम १ पोट-कलम (३) अन्वये प्रदान केलेल्या शक्‍तीचा बापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे या सोबत जोडण्यात आलेले अनुसूचीत उल्लेखलेल्या मौजे सापे, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, येथील क्षेत्रात अधिनियमाचे प्रकरण ६ च्या तारखेस अंमलात येईल ती तारीख १९ जानेवारी २०२१ म्हणून नियुक्‍त करीत आहे व उक्त क्षेत्र हे उक्त अधिनियमाच्या कलम २ खंड (ग) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करीत आहे. उक्त क्षेत्र मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अंधेरी (पुर्व), मुंबई-९३ यांचे कार्यालयात ठेवलेल्या नकाशात लाल रंगाने जास्त दाखविले आहे आणि सोबतच्या अनुसूचीत दर्शविल्याप्रमाणे त्याच्या चतुःसीमा आहेत. अनुसूची मौजे सापे, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे अ.क्र सर्व्हे नंबर/ क्षेत्र हिस्सा नंबर (हे. आर) (१) (२) (३) शै २/१/अ ०.४२६२३ र शश, ०.०५६८ ३ 2/१/इ ०.१५६९ १ ३/१/अ ०.०८०० प्‌ ३/१/ब ०.१९१४६ द ३/१/क ०.१०११ ७ ४/१/अ ०.२६३० C इ/१/ब/१ ०.९४६० ९ ४/१/ब/२ ०,२०२० १० ४/२/अ 0.3200 RR ४/२/ब ०.२८३० RR ¥/3 ०.२०७० १३ &/R ०.०५६० Rw ५/२/अ 0.0666 RG ५/२/ब ०.११८२ १६ न sate Ro ६/७ ०.००५० Rc R/C 0,030 १९ ६/९ ०.०६१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुतेवब ुाधवरार , जानेवारी २९-२७, २०२१/माघ १-७, शके १९४२ (2) (2) (3) Xo ६/१० ०.०१८० RR ८/३/अ/१ ०.२१०० aR ८/३/ब/१ ०.२२०० २२ ८/२३/ब/२ ०.२००० र्ड ८/२३/ब/२३ ०.४२५० र्ष ८/३/ब/४ ०.११५० २६ ८/३/क ०.९६०० २७ ८/डॅ ०.४८०० २८ ८/५/क ०.०१२० 88 १०/६/अ ०.१८०० ३० १०/९ ०.१८७० RR १०/११/अ ०.२१७० २२ १०/११/ब ०.४०५० २३ १०/१३ ०.५२३७० Rw 80 /RkY ०.१५२० Ru 80/84 ०.०१५० २६ ११/'३ ०.०६८० ३७ र रर ०,२८०० एकूण ८.२२७७ चर्तुःसिमा उत्तरेस : मोजे सापे सर्व्हे नं. ६/३, ६/१२, ८ व ९ दक्षिणेस : मोजे सापे सव्हे नं. २, ३, ४/५, १६ ब २०. पूवेस : मोजे सापे सव्हे नं. २ वरा ष्ट्रीय महामार्ग क्र. ८१. पश्‍चिमेस : मोजे सापे सव्हे नं. ४/४, १३ ब १५. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार ब नावाने, किरण जाधव, शासनाचे अवर सचिव. भाग चार-ब--२अ द महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरतुेवब ुाधवरार , जानेवारी २९-२७, २०२१/माघ १-७, शके १९४२ INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai-32, dated the 19th January 2021 NOTIFICATION MauarasHTrA INDUSTRIAL DEVELOPMENT Act, 1961. No. IDC. 2020/(C.R. 336)/Ind. 14.— In exercise of the powers conferred by sub-section (3) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah. III of 1962), the Government of Maharashtra hereby appoints 19th January, 2021 to be the date from which the provisions Chapter VI of the said Act shall take effect in certain areas of Village Sape in Taluka Bhivandi of District Thane, mentioned in the Schedule appended hereto and declares the said area to be an industrial area under clause (g) of section 2 of the said Act, for the purposes of the said Act. The said area is more clearly defined in red in the map deposited in the offices of the Chief Executive Officer, Maharashtra Industrial Development Corporation, Andheri (East), Mumbai 400 093 is bounded by the area as indicated in the said schedule. Schedule VILLAGE : SAPE, TAL. : BHIVANDI, DIST. : THANE Sr. No. Survey No./ Area Hissa No. (Hectare Are) (1) (2) (3) 1 2/1/A 0.4863 2 2/1/D 0.0568 3 2/1/E 0.1569 4 3/V/A 0.0800 5 3/1/B 0.1146 6 3/1/C 0.1011 7 A/V/A 0.2630 8 4/1/B/1 0.9460 9 4/1/B/2 0.2020 10 A/2/A 0.3200 1] 4/2/3 0.2830 12 4/3 0.2070 13 5/1 0.0560 14 5/2/A 0.0888 15 5/2/B 0.1182 16 6/6 0.0130 17 6/7 0.0050 18 6/8 0.0380 19 6/9 0.0610 20 6/10 0.0180 षड 8/3/A/1 0.2100 महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुतेवब ुाधवरार , जानेवारी २९-२७, २०२१/माघ १-७, शके १९४२ (1) (2) (3) 22 8/3/B/1 0.2200 23 8/3/B/2 0.2000 24 8/3/B/3 0.4250 25 8/3/B/4 0.1150 26 8/3/C 0.9600 27 8/4 0.4800 28 8/5/C 0.0120 29 10/6/A 0.1800 30 10/9 0.1870 31 10/11/A 0.2170 32 10/11/B 0.4050 33 10/13 0.5370 34 10/14 0.1520 30 10/15 0.0150 36 11/2 0.0680 37 15/25 0.2800 Total 8.2277 Boundaries : On the North by : Village Sape Sr. No. 6/3, 6/12, 8 and 9. On the South by : Village Sape Sr. No. 2, 3, 4/5, 16 and 20. On the East by : Village Sape Sr. No. 2 and State Highway No. 81. On the West by : Village Sape Sr. No. 4/4, 18 and 15. By Order and in the name of the Governor of Maharashtra, KIRAN JADHAV, Under Secretary to Government. G महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार तेब ुधवार, जानेवारी २१-२७, २०२१/माघ १-७, शके १९४२ उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १९ जानेवारी २०२१ अधिसूचना क्रमांक आयडीसी २०२०/(प्र.क्र. ५९५)/उ-१४.--- महाराष्ट्र ओद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. तीन) चे कलम २, खंड (ग) अन्वये प्रदान केलेल्या शक्‍तीचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे या सोबत जोडण्यात आलेले अनुसूचित उल्लेखलेले मौजे बोहोणोली (कनकवाडी गावठाण व होळवाडी गावठाण), तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथील क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करीत आहे. अनुसूची मौजे : बोहोणोली (कनकवाडी गावठाण ब होळवाडी गावठाण), तालुका : अंबरनाथ, जिल्हा : ठाणे अ.क्र. सव्हे नंबर क्षेत्र (हे.आर) g ४५ पैको (कनकवाडी गावठाण) ०.२९.००० 2. ४५ पैको (होळवाडी गावठाण) ०.१२.००० एकूण ०.४९.०० चतुःसिमा सर्व्हे नंबर ४५ पैकी कनकवाडी गावठाण उत्तरेस : मोजे बोहोणोली स.नं. १४ पैकी मओवि महामंडळाने मे. सिएट स्पेशालिटी टायर्स लि. या कंपनीस वाटप केलेला भूखंड क्र. (1-२. दक्षिणेस : मौजे बोहोणोली स.नं. १४ पैकी मओवि महामंडळाने मे. सिएट स्पेशालिटी टायर्स लि. या कंपनीस वाटप केलेला भूखंड क्र. (1-२. पूर्वेस : मौजे बोहोणोली स.नं. १४ पैकी मऔवि महामंडळाने मे. सिएट स्पेशालिटी टायर्स लि. या कंपनीस वाटप केलेला भूखंड क्र. (1-२. पश्‍चिमेस: मौजे बोहोणोली स.नं. १४ पैकी मओवि महामंडळाने मे. सिएट स्पेशालिटी टायर्स लि. या कंपनीस वाटप केलेला भूखंड क्र. (1-२. सर्व्हे नंबर ४५ पैकी होळवाडी गावठाण उत्तरेस : मोजे बोहोणोली स.नं. १९ पैकी मऔवि महामंडळाने मे. व्हरटिव्ह एनर्जी प्रा.लि. या कंपनीस वाटप केलेला भूखंड क्र. (1-१. दक्षिणेस : मोजे बोहोणोली स.नं. १९ पैकी मऔओवि महामंडळाने मे. व्हरटिव्ह एनर्जी प्रा.लि. या कंपनीस वाटप केलेला भूखंड क्र. (1-१. पूर्वेस : मोजे बोहोणोली स.नं. १९ पैकी मओवि महामंडळाने मे. व्हरटिव्ह एनर्जी प्रा.लि. या कंपनीस बाटप केलेला भूखंड क्र.(ज-१. पश्‍चिमेस: मोजे बोहोणोली स.नं. १९ पैकी मऔओवि महामंडळाने मे. व्हरटिव्ह एनर्जी प्रा.लि. या कंपनीस वाटप केलेला भूखंड क्र.(ज-१. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, किरण जाधव, शासनाचे अवर सचिव. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुतेवब ुाधवरार , जानेवारी २९-२७, २०२१/माघ १-७, शके १९४२ ९ INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 82, dated the 19th January 2021 MauarasHTrA INDUSTRIAL DEVELOPMENT Act, 1961. No. IDC 2020(C.R.595)/Ind 141. In exercise of the powers conferred by clause (g) of section 2 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Maharashtra III of 1962), the Government of Maharashtra hereby declares the certain area of village Bohonoli (Kanakwadi Gaothan & Holwadi Gaothan), Taluka Ambernath, District Thane, mentioned in the Schedule appended hereto, to be an industrial area, for the purposes of the said Act. Schedule Village : Bohonoli (Kanakwadi Gaothan & Holwadi Gaothan), Taluka : Ambernath District : Thane Sr. No. Survey No. Area (Hectare Are) 1 45 Part (Kanakwadi Gaothan) 0.29.00 2 45 Part (Holwadi Gaothan) 0.12.00 Total 0.41.00 Boundaries:- Survey No. 45 Part Kanakwadi Gaothan On the North by : Village Bohonoli Survey No. 14 Part MIDC Allotted Plot No. G-2M/s. Ceat Specialty Tyres Limited. On the South by : Village Bohonoli Survey No. 14 Part MIDC Allotted Plot No. G-2M/s. Ceat Specialty Tyres Limited. On the East by _: Village Bohonoli Survey No. 14 Part MIDC Allotted Plot No. G-2M/s. Ceat Specialty Tyres Limited. On the West by _: Village Bohonoli Survey No. 14 Part MIDC Allotted Plot No. G-2M/s. Ceat Specialty Tyres Limited. Survey No. 45 Part Holwadi Gaothan On the North by : Village Bohonoli Survey No. 19 Part MIDC Allotted Plot No. G-1M/s. Vertiv Energy Pvt. Limited. On the South by : Village Bohonoli Survey No. 19 Part MID C Allotted Plot No. G-1M/s. Vertiv Energy Pvt. Limited. On the East by : Village Bohonoli Survey No. 19 Part MIDC Allotted Plot No. G-1 M/s. Vertiv Energy Pvt. Limited. On the West by _ : Village Bohonoli Survey No. 19 Part MIDC Allotted Plot No. G-1 M/s. Vertiv Energy Pvt. Limited. By Order and in the name of the Governor of Maharashtra, KIRAN JADHAV, Under Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR: DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

See more

The list of books you might like

Most books are stored in the elastic cloud where traffic is expensive. For this reason, we have a limit on daily download.