RNI No. MAHBIL /2009/35574 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी वर्ष ७, अंक २] सोमवार, जानेवारी १८, २०२१/पौष २८, शके १९४२ [ पृष्ठे २, किमत : रुपये १०.०० असाधारण क्रमांक २ प्राधिकृत प्रकाशन (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून आदेश क्रमांक नपाप्र-१/रा.न.प./उपाध्यक्ष-नवडणूक/२०२१.--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती ब औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ५१-अ चे पोट-कलम (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी, रत्नागिरी या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो को, राजापूर नगरपरिषदेच्या दिनांक ५ जानेबारी २०२१ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार पाच वर्षांच्या उर्वरीत कालाबधीसाठी उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. अ. क्र. नगरपरिषदेचे नाव निवडून आलेल्या नगरपरिषद पत्ता उपाध्यक्षांचे नाव g नगरपरिषद, राजापूर सुलतान शरफुद्दीन ठाकूर घर क्र. ५५३, मधीलवाडा, पो. ता. राजापूर, जि. रत्नागिरी. रत्नागिरी, लक्ष्मीनारायण मिश्रा, दिनांक १४ जानेवारी २०२१. जिल्हाधिकारी, रत्नागिरी. (१) भाग एक-अ (को.वि.पु).--१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ--कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १८, २०२१/पौष २८, शके १९४२ BY THE COLLECTOR , RATNAGIRI Order No. Mun-1/Rajapur M.C./Vice President Election/2021.— In exercise of the power vested in sub- rule (4) of 51-A Rule of Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965, I, Laxminarayan Mishra, Collector, Ratnagiri hereby publish the name of the following person who have been declared elected on 5th January 2021 as a Vice President of the Nagar Parishad, Rajapur by the process of Vice-Presidential election for the remainder term of Five years. Sr. No. Name of Municipal Council Name of the Vice-President Address 1 Nagar Parishad, Rajapur Sultan Sharfuddin Thakur House No. 553, Madhilwada, Post Tal. Rajapur, Dist. Ratnagiri. Ratnagiri, LAXMINARAYAN MISHRA, dated the 14th January 2021. Collector, Ratnagiri. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.