يريگ ملاع رِ ثآ م मआसिर-ए-आलमगीरी बादशाहा औरगं जबे आलमगीर याचा अधिकृत इततहास (राजवट इसवी सन १६५८ ते १७०७) साक़ी मुस्तैद खान मराठी अनुवाद रोतहत सहस्रबुद्धे २०२० मआसिर-ए-आलमगीरी अनुवाद - रोतहत सहस्रबुद्धे प्रकाशक marathaempire.in [email protected] ISBN - 978-93-5406-908-6 प्रथम आवृत्ती ऑगस्ट २०२० मुखपृष्ठावरील चित्र The Metropolitian Museum of Art, New York, USA यांच्या संकेतस्थळावरून साभार मुखपृष्ठ व मलपृष्ठ रोतहत सहस्रबुद्धे पुस्तकातील चित्र या िंग्रहालयांच्या िंकेतस्थळावरून िाभार The Metropolitian Museum of Art (MET), New York, USA Bibliothèque nationale de France (BnF), Paris, France पुस्तकातील नकाशे िाभार Google Earth Pro, Google LLC, USA © या पुस्तकािे िवव अचिकार अनुवादकाच्या स्वािीन आहेत अनुवादकाच्या ललखखत अनुमती लशवाय, या पुस्तकाचे ककिंवा यातील कुठल्याही भागाचे, छापील, संगणक़ीय ककिंवा इतर कुठलेही माध्यम वापरून, मुद्रण करणे, प्रत बनवणे ककिंवा त्याचा प्रसार करणे अवैि आहे. अपवणपत्रत्रका औरंगजबे ास पदोपदी िूळ चारणार े छत्रपती लशवाजी महाराज आणण या िममयुद्धात स्वतःच्या प्राणांची आहुती देणार े िममवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पतवत्र स्मृतीस अनुक्रमणणका ऋणतनदेश........................................................................................................... ९ प्रस्तावना ..........................................................................................................११ जदुनाथ सरकार यांची प्रस्तावना .............................................................................१५ नकाशांची सूची ..................................................................................................२२ धचत्र सूची ..........................................................................................................२३ अध्याय १ – उत्तराधिकाराचे युद्ध सुरू होते ...............................................................२४ पतहले मंचकारोहण ............................................................................२९ दाराच्या मागावर ...............................................................................२९ खाजवा येथे शूजाशी युद्ध ....................................................................३३ दाराचा पाठलाग चालूच ......................................................................३४ दाराशी दुसरे युद्ध आणण त्याचे पलायन ...................................................३७ अध्याय २ – दुसरा राज्याणभषेक, मे १६५९ ................................................................४० दारा शुकोहचे दैव ..............................................................................४३ अध्याय ३ - १ मे १६६० ते १९ एतप्रल १६६१ .............................................................४९ अध्याय ४ - २० एतप्रल १६६१ ते ९ एतप्रल १६६२ .......................................................५३ कूचतबहार व आसाम वरील आक्रमणाचा वृतांत ........................................५६ अध्याय ५ - १० एतप्रल १६६२ ते २९ माचम १६६३ .......................................................५८ आसाम प्रकरणाचा तनष्कषम ..................................................................५९ अध्याय ६ - ३० माचम १६६३ ते १७ माचम १६६४ ..........................................................६२ अध्याय ७ - १८ माचम १६६४ ते ७ माचम १६६५ ............................................................६६ अध्याय ८ - ८ माचम १६६५ ते २४ फेब्रुवारी १६६६ .......................................................६८ अध्याय ९ - २५ फेब्रुवारी १६६६ ते १४ फेब्रुवारी १६६७ ................................................७४ अध्याय १० - १५ फेब्रुवारी १६६७ ते ३ फेब्रुवारी १६६८ ................................................८० अध्याय ११ - मूळ लेखकाची प्रस्तावना ....................................................................८५ ४ फेब्रुवारी १६६८ ते २२ जानेवारी १६६९ ...............................................८७ अध्याय १२ - २३ जानेवारी १६६९ ते १२ जानेवारी १६७० ............................................९४ बसऱ्याचा पूवम प्रांतप्रमुख हुसैन पाशा याचे आगमन ...................................९७ बंडखोरांचा पराभव करण्यासाठी बादशाहाचा आग्र्याला प्रवास .................. १०० अध्याय १३ - १३ जानेवारी १६७० ते १ जानेवरी १६७१ ............................................ १०४ अध्याय १४ - २ जानेवारी ते २१ धडसेंबर १६७१ ...................................................... ११२ बादशाहाचा आग्र्याहून ददल्लीला प्रवास ............................................... ११५ अध्याय १५ - २२ धडसेंबर १६७१ ते १० धडसेंबर १६७२ ............................................. ११७ मुहम्मद अकबर व सलीमा बानू बेगम यांचा तववाह ................................. ११९ अध्याय १६ - ११ धडसेंबर १६७२ ते २९ नोव्हेंबर १६७३ ............................................ १२२ अध्याय १७ - ३० नोव्हेंबर १६७३ ते १८ नोव्हेंबर १६७४ ........................................... १२७ शुजाअत खानाचा मृत्यू व बादशाहा हसन आब्दाल ला जातो .................... १२७ अध्याय १८ - १९ नोव्हेंबर १६७४ ते ८ नोव्हेंबर १६७५ .............................................. १३३ अध्याय १९ - ९ नोव्हेंबर १६७५ ते २७ ऑक्टोबर १६७६ ........................................... १४० बादशहा हसन अब्दालहून ददल्लीला परततो ......................................... १४० बादशाहा लाहोरहून ददल्लीला परततो .................................................. १४४ अध्याय २० - २८ ऑक्टोबर १६७६ ते १७ ऑक्टोबर १६७७ ....................................... १४६ पादशाहजादा मुहम्मद सुलतानाचा मृत्यू ............................................... १४८ अध्याय २१ - १८ ऑक्टोबर १६७७ ते ६ ऑक्टोबर १६७८ ......................................... १५१ अध्याय २२ - ७ ऑक्टोबर १६७८ ते २५ सप्टेंबर १६७९ ............................................ १५८ बादशाहाचा पतहला अजमेर प्रवास ..................................................... १६० बादशाहा दुसऱ्यांदा अजमेरला जातो ................................................... १६६ अध्याय २३ - २६ सप्टेंबर १६७९ ते १४ सप्टेंबर १६८० ............................................. १६७ बादशाहाचे अजमेरहून उदयपूरकडे कूच .............................................. १६७ मुहम्मद आजमची बंगालहून वेगवान चाल ............................................ १६८ बादशाहा उदयपूरहून अजमेरला परततो ............................................... १७३ अध्याय २४ - १५ सप्टेंबर १६८० ते ३ सप्टेंबर १६८१ ............................................... १७८ पादशाहजादा मुहम्मद अकबर याचे बंड ............................................... १७९ संभा तसेच तवजापूर व हैदराबादच्या राजांचे तनमूमलन .............................. १९० अध्याय २५ - ४ सप्टेंबर १६८१ ते २३ ऑगस्ट १६८२ ............................................... १९१ बादशाहाचे अजमेरहून बऱ्हाणपूरला कूच ............................................. १९१ बादशाहाचे बऱ्हाणपूरहून औरंगाबादकडे कूच ....................................... १९४ अध्याय २६ - २४ ऑगस्ट १६८२ ते १३ ऑगस्ट १६८३ ............................................. १९८ अध्याय २७ - १४ ऑगस्ट १६८३ ते १ ऑगस्ट १६८४ ............................................... २०६ बादशाहा औरंगाबादहून अहमदनगरकडे कूच करतो ............................... २०८ अध्याय २८ - २ ऑगस्ट १६८४ ते २१ जुलै १६८५ ................................................... २१३ बख्तावर खानाचा मृत्यू .................................................................... २१८ नाजजर दरबार खान याचा मृत्यू .......................................................... २१९ अहमदनगर तकल्ल्याचे वणमन ............................................................ २२० बादशाहाचे अहमदनगरहून सोलापूरास कूच .......................................... २२२ अबुल हसनच्या तवरोिात शाह आलम बहादुर ....................................... २२३ अध्याय २९ - २२ जुलै १६८५ ते ११ जुलै १६८६ ..................................................... २२५ शाह आलम बहादुर याचा हैदराबादवर तवजय........................................ २२८ तवजापूरचा तकल्ला घेण्यासाठी बादशाहाचे सोलापूरहून कूच ..................... २३६ अध्याय ३० - १२ जुलै १६८६ ते ३० जून १६८७...................................................... २३८ बादशाहा तवजापूरहून सोलापूरला परत येतो.......................................... २४१ बादशाहा सोलापूरहून हैदराबादकडे कूच करतो ..................................... २४२ पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम याला अटक........................................ २४८ अध्याय ३१ - १ जुलै १६८७ ते १९ जून १६८८ ........................................................ २५२ गोळकोंडा तकल्ला घेतला ................................................................. २५२ सागर प्रांतावर तवजय ...................................................................... २५५ बादशाहा हैदराबादहून तवजापूरला परततो ............................................ २५७ अध्याय ३२ - २० जून १६८८ ते ८ जून १६८९ ........................................................ २५९ भयंकर महामारी - बादशाहाचे तवजापूरहून संभाच्या देशात कूच ................ २६२ नीच संभाला अटक व मृत्यूदंड देऊन नरकात प्रवेश ................................ २६४ अध्याय ३३ - ९ जून १६८९ ते २८ मे १६९० ........................................................... २७२ रायचूरचा तवजय ............................................................................ २७४ अध्याय ३४ - २९ मे १६९० ते १८ म े१६९१ ........................................................... २७७ आसद खान कृष्णेच्या पलीकडे जातो ................................................. २७७ अध्याय ३५ - १९ मे १६९१ ते ६ म े१६९२ ............................................................. २७९ पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम याची सुटका ....................................... २८० अध्याय ३६ - ७ मे १६९२ ते २५ एतप्रल १६९३ ........................................................ २८४ अध्याय ३७ - २६ एतप्रल १६९३ ते १५ एतप्रल १६९४ ................................................ २८९ काम बक्ष चे दुखद वतमन ................................................................... २८९ आलीजाह आजम दरबारास येतो ....................................................... २९३ अध्याय ३८ - १६ एतप्रल १६९४ ते ४ एतप्रल १६९५ .................................................. २९९ अध्याय ३९ - ५ एतप्रल १६९५ ते २४ माचम १६९६ .................................................... ३०२ बादशाहाचे तवजापूरहून ब्रह्मपुरीला कूच ............................................... ३०४ कालसम खान बहादुर व खानाहजाद खानावर ........................................ ३०५ तहम्मत खानाचा मृत्यू ....................................................................... ३०८ अध्याय ४० - २५ माचम १६९६ ते १३ माचम १६९७ ..................................................... ३०९ अध्याय ४१ - १४ माचम १६९७ ते २ माचम १६९८ ....................................................... ३१२ भीमेचा महापूर .............................................................................. ३१४ अध्याय ४२ - ३ माचम १६९८ ते २० फेब्रुवारी १६९९ .................................................. ३१७ ख्वाजा याकुत बाणाने जखमी होतो .................................................... ३२० अध्याय ४३ - २१ फेब्रुवारी १६९९ ते ९ फेब्रुवारी १७०० ............................................. ३२४ कातफरांचे तकल्ले घेण्यासाठी बादशाहाचे कूच ....................................... ३२७ साताऱ्याचा तवजय.......................................................................... ३३० अध्याय ४४ - १० फेब्रुवारी १७०० ते २८ जानेवारी १७०१ .......................................... ३३७ परळी तकल्ल्याचा तवजय .................................................................. ३३७ बादशाही सैन्याचे भूषणगडाकडे कूच .................................................. ३३९ पन्हाळा घेण्यासाठी बादशाहाचे कूच ................................................... ३४३ अध्याय ४५ - २९ जानेवारी १७०१ ते १८ जानेवारी १७०२ ......................................... ३४४ इनायतुल्लाह खान तान व खालशाचा ददवाण होतो ................................. ३४९ खेळण्याचा तवजय व इतर घटना ........................................................ ३५० अध्याय ४६ - १९ जानेवारी १७०२ ते ७ जानेवारी १७०३ ........................................... ३५३ अध्याय ४७ - ८ जानेवारी १७०३ ते २७ धडसेंबर १७०३ ............................................. ३६३ अध्याय ४८ - २८ धडसेंबर १७०३ ते १६ धडसेंबर १७०४ ............................................. ३७१ वागीनगेराच्या तवजयासाठी कूच ......................................................... ३७६ अध्याय ४९ - १७ धडसेंबर १७०४ ते ५ धडसेंबर १७०५ ............................................... ३७८ बादशाही छावणी देवापूरला पडते ...................................................... ३८८ बादशाहाच्या आजाराचा वृतांत .......................................................... ३८९ अध्याय ५० - ६ धडसेंबर १७०५ ते २५ नोव्हेंबर १७०६ .............................................. ३९१ अध्याय ५१ - २६ नोव्हेंबर १७०६ ते २० फेब्रुवारी १७०७ ........................................... ३९६ बादशाहाचा मृत्यू ............................................................................ ३९६ या पररपूणम राज्यकत्यामचे पावन चररत्र .................................................. ४०० या पुण्यवान बादशाहाच्या अपत्यांचा वृतांत .......................................... ४०६ बादशाहाची मुले ............................................................................ ४०६ बादशाहाच्या मुली .......................................................................... ४१० पररलशष्टे ......................................................................................................... ४१२ बादशाहाचा प्रवास .......................................................................... ४१२ स्थानांची बदललेली नावे .................................................................. ४१८ मराठे ककिंवा दख्खनशी संबंधित उल्लेख ............................................... ४२० िमामशी संबंधित काही ठळक घटना .................................................... ४२६ राजघराण्यातील जन्म, मृत्यू व िार्मिंक तविी ......................................... ४३१ फासी शब्दसूची ............................................................................. ४३६ नकाशातील स्थळांची सूची ............................................................... ४५२ संदभम सूची ................................................................................... ४५५ मआलसर-ए-आलमगीरी ९ ऋणत्रनदेश या उपक्रमात मला अनेकांची मदत लाभली, पण इततहासकार श्री गजानन भास्कर मेहदें ळे यांचे, या पस्ु तकाच्या तनधमत्ताने माझ्यावर मोठे ऋण आहे. फासी लशकण्यासाठी प्रोत्साहन देण्यापासून ते पुस्तकाच्या प्रकाशनापयतं लाभलेल्या त्यांच्या प्रेरणादायी पाठठब्िं यालशवाय हे काम अशक्य होते. सािारण अडीच वषांपूवी हे काम प्रथम हातात घेतले होते त्या सुमारास, भारत इततहास सशं ोिक मडं ळात प्राथधमक फासीचा वगम सुरू झाला होता. दुदैवाने तेव्हा मला तो पूणम करता आला नाही व नंतर काही कारणास्तव या कामात ही खंड पडला. या वषी पुन्हा एकदा मडं ळाने फासीचा वगम सुरू केल्यामुळे या कामाबरोबर, फासी लशकण्याच्या प्रयत्नांना ही गती धमळाली. या वगाममुळे फासीचे गुरू श्री राजेन्द्र जोशी यांच े बहुमोल मागमदशमन लाभले. याबद्दल मडं ळाचे व श्री राजेन्द्र जोशी सरांच े मी मनापासून आभार मानतो. अनेक वषांपासूनच े माझे धमत्र श्री पराग जोगळेकर, श्री लशरीष देशपांड े व इततहास अभ्यासक श्री संददप परांजपे (आबा) यांनी मला वेळी अवेळी पडणाऱ्या प्रश्ांचे तनरसन अगदी आपुलक़ीन े केले. इततहासाची गोडी तनमामण झाल्यावर लाभलेले पण अभ्यासात मात्र माझ्या खूप पढु े असलेले धमत्र - श्री अमोल बनकर, श्री तनखखल बेल्लारीकर, श्री अणभजीत मोतहर,े श्री पराग कपिंपळखर े- या सवांचे सहकायम लाभल्यामुळे हे काम पूणमत्वास नेता आले. हे माझे पतहलेच पुस्तक असल्यामळु े प्रकाशन, ई-पुस्तक इत्यादी सबं ंधित प्रश्ांचे तनरसन केल्याबद्दल श्री अनीश गोखले यांचे ही आभार मानले पातहजेत. या पुस्तकाच्या संकल्पनेपासून ते प्रकाशनापयंत माझे धमत्र, इततहास अभ्यासक श्री सत्येन वेलणकर, यांचा मोठा वाटा आह.े स्वतःची नोकरी, घर, वाचन, ललखाण या सगळ्या गोष्टी साभं ाळून केवळ फासी लशकण्याच्या ध्यासापोटी उताऱ्यांचे वाचन करायला त े कायम उत्सुक असत. त्यांचे प्रोत्साहन व पाठठिंबा यामुळे आज ह े पुस्तक वाचकांसमोर येत आह ेअसे म्हटल्यास जराही अततशयोक्त़ी होणार नाही. मआलसर-ए-आलमगीरी १० त्याबरोबरच घरातल्या व जवळच्या सवांनीच, इतक़ी वषम माझे इततहासाचे वडे सहन केले, प्रोत्साहन ददले हे माझे सौभाग्य आहे. त्यातून धमळणारी ऊजामच आपल्याला काम करायचे बळ देते. या उपक्रमात इतरही अनेकांची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत झाली पण तवस्तारभयास्तव सवांचा नामोल्लेख करणे अवघड आह.े त्या सवांचे मी मनापासनू आभार मानतो. जदुनाथ सरकार व त्यांच्यासारख्या इतर ददग्गज इततहासकारांनी, मूळ हस्तललखखतांचा अनुवाद करून अनेक ऐततहालसक ग्रंथांची कवाडे इततहास प्रेमी व अभ्यासकांसाठी खुली केली. या सवम इततहासकारांचे तर आपल्यावर कायमचे ऋण आहे. इततहासाने घडवलेल्या आपल्या आयुष्यावर अनेकाचं े ऋण असते. वतममानात त्याचे भान ठेवणे मात्र आपल्या हाती आह े! रोतहत सहस्रबद्धु े, पुण.े