ebook img

Maharashtra Gazette, 2022-01-06, Ordinary, Part - 1 PDF

0.66 MB·English
Save to my drive
Quick download
Download
Most books are stored in the elastic cloud where traffic is expensive. For this reason, we have a limit on daily download.

Preview Maharashtra Gazette, 2022-01-06, Ordinary, Part - 1

RNI No.MAHBIL /2 009 /2 9236 सत्यमेव जयते महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक -म ध्य उप -व िभाग वर्ष ८, अंक १] गुरुवार तेब ुधवार ,ज ानेवारी ६-१२ , २०२२ /प ौष १६-२२ , शके १९ ४ ३ [प ृष्ठे१ ९ , क िंमत :र ुपये १६.०० प्राधिकृत प्रकाशन शासकीय अधिसूचना , नेमणुका इत्यादी LAW AND JUDICIARY DEPARTMENT Hutatma Rajguru Chowk ,M adam Cama Road , Mantralaya ,M umbai 400 032 ,d ated the 21st December 2021 . NOTIFICATION No. SPP.2021 /U .O.R.91 /D -X IV .- In exercise of the powers conferred by sub -s ection (8 ) of the section 24 of the Code of Criminal Procedure ,1 973 (A ct No.Il of 1974 ) the Government of Maharashtra hereby appoints ,A dv .A jay Suhas Misar ,a s “S pecial Public Prosecutor for conducting the case /s i n Hon'ble Sessions Court , Mumbai which is/ a re arising out of C.R.No.21 /2 021 , registered at Yellow Gate Police Station , Mumbai . 2. The fees of Adv . Ajay Suhas Misar , Special Public Prosecutor , shall be paid by Home Department as per the fees schedule agreed by the Home Department and approved by this Department . 3. His appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (A ppointment ,C onditions of Service and Remuneration ) Rules ,1 984 . 4. The Government reserves right to revoke /m odify /a nnul the order without assigning any reasons . By order and in the name of the Governor of Maharashtra , VAISHALI P. BORUDE , Section Officer . भाग एक (म .उ.वि .) - १ २ महाराष्ट्र शासन राजपत्र ,भ ाग एक -म ध्य उप -वि भाग ,ग ुरुवार तेब ुधवार , जानेवारी ६-१२ ,२ ०२२ /प ौष १६-२२ , शके १९ ४ ३ LAW AND JUDICIARY DEPARTMENT Hutatma Rajguru Chowk ,M adam Cama Marg , Mantralaya ,M umbai 400 032 ,d ated the 22nd December 2021 . NOTIFICATION No. SPP.2020 /C .R.37 /D -X IV . - In Continuation of Notification No. SPP -2 020 /C .R.37 /D -X IV , dated 4th March ,2 020 ,i n exercise of the powers conferred under 32 (1 ) o f The Protection of Children from Sexual Offences Act (P OCSO )>, 2 012 (N o.32 of 2012 ), t he Government of Maharashtra hereby designate Adv .R ajni D. Bavskar ,A dditional Public Prosecutor , Buldhana ,a s Exclusive Special Public Prosecutor to conduct the cases before the Special POCSO Courts (F ast Track Special Courts ) at Buldhana District , constituted under Government Resolutions No. FTC1419 /5 /C .R.No.04 /D esk 09 ,d ated 4th March 2020 , 13th May 2020 ,1 3th August 2020 ,5 th April 2021 and 6th October 2021 ofL aw and Judiciary Department and orders dated 25th July 2019 and 8th January 2020 passed by the Hon'ble Supreme Court of India in Suo -M oto -W rit Pettition (C riminal )N o.01 /2 019 . 2. Above Additional Public Prosecutor is designated as Exclusive “S pecial Public Prosecutor "w ith effect from the date of this notification ,i n addition to Special Public Prosecutor already appointed vide Notification dated 4th March , 2020 . 3. Above designation as Exclusive Special Public Prosecutor shall be until further orders and also co -t erminus with her appointment as Additional Public Prosecutor . 4. Above Additional Public Prosecutor is designated as above strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (A ppointment ,C onditions of Service and Remunera tion ) Rules ,1 984 . 5. The Government reserves right to revoke /m odify /a nnul the order without assigning any reasons . By order and in the name of the Governor of Maharashtra , PRAVIN A. KUMBHOJKAR , Deputy Legal Advisor -c um -D eputy Secretary to Government . महाराष्ट्र शासन राजपत्र ,भ ाग एक -म ध्य उप -वि भाग ,ग ुरुवार तेब ुधवार , जानेवारी ६-१२ ,२ ०२२ /प ौष १६-२२ , शके १९ ४ ३ ३ सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, प ुणे सहकार आयुक्त व निबंधक , सहकारी संस्था , आदेश क्रमांक पतसंस्था /स आ -५ /क ा.क. १५६ /त ारूख सह. / २०२१ /२ ११२. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम ,1 १९ ६ ० चे कलम १५६ (१ ) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, ड ॉ. प ी. ए ल . खंडागळे , अपर निबंधक , सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुण,े तारूख सहकारी पतपेढी मर्या., मुंबई या संस्थेच्या खालील अधिकाऱ्यांस त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६ ० चेक लम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी /क र्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६ ० चे कलम १५६ (१ ) व नियम, १९ ६ १ मधील नियम १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार , खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२३ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे अ.क्र . अधिकार प्रदान करावयाचे अधिअकधािरक ापऱ््रदयाानच कार ाहुवदय्दााच े शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र अधिकाऱ्याचे नाव (४ ) (५ ) (१ ) (२ ) (३ ) १ श्री. व िजय सर्जेराव देसाई सचिव वसुली व बृहन्मुंबई, रायगड ,ठ ाणे, सातारा विक्री अधिकारी सांगली, क ोल्हापुर , पुण.े २2 सौ .म निषा बाळासाहेब अहिनवे कर्ज वसुली अधिकारी वसुली व बृहन्मुंबई, रायगड ,ठ ाणे, सातारा विक्री अधिकारी सांगली, क ोल्हापुर, पुण.े अटी .. (१ ) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६ ० चे कलम १५६ व त्याखालील नियम, १९ ६ १ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा , नियम यातील तरतुदी व या कार्यालयाकडील परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील . (२ ) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व ९८ अन्वये प्राप्त संस्थेच्या वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिताच असतील . (३ ) वसुली अधिकारी यांनी दरमहा सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात प्रपत्र १, २, ३ व ५ प्रमाणे कर्ज वसुलीची माहिती संबंधित जिल्हा उप निबंधक , सहकारी संस्था यांचे कार्यालयास व या कार्यालयास सादर करावी . ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग , दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे त्या संस्थांनी देखील त्यांचे मुख्य कार्यालय ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्हा उप निबंधक यांचे कार्यालयास माहिती सादर करावी . व त्याची प्रत या कार्यालयास सादर करावी . (४ ) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून 1 टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास , अशा अधिकाऱ्यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील. (५ ) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास , प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत . (६ ) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण -१५०४ /प ्र.क्र. २३१ /१ ५- स , दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकाऱ्यांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही. या कार्यालयाकडील दिनांक ६ जून २०१९ च्या परिपत्रका प्रमाणे कार्यवाही करावी. (७ ) वसुली अधिकाऱ्यास त्याच्या नावापुढे कोठेही “म हाराष्ट्र शासन नियुक्त " आणि किंवा “सि व्हील कोर्ट" , “ ए क्झीक्युटीव्ह कोर्ट" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावापुढे “व सुली अधिकारी (म हाराष्ट्र सह . संस्था अधिनियम , १९ ६ ० व नियम , १९ ६ १ चे नियम १०७ अन्वये )" असे लिहावे . (८ ) वसुली अधिकाऱ्यास वसुलीसाठी वापर करण्यात येणाऱ्या वाहनावर “त ारूख सहकारी पतपेढी मर्या. , मुंबई " असा फलक लावता येऊ शकेल . भाग एक (म .उ.वि .) -१ अ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र ,भ ाग एक -म ध्यउ प -व िभाग ,ग ुरुवार तेब ुधवार , जानेवारी ६-१२ ,२ ०२२ /प ौष १६-२२ , शके १९ ४ ३ (९ ) वसुली अधिकाऱ्याने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या /ज ामिनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांचेकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार /ज ामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी /प गार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी . (१ ०) वसुली अधिकाऱ्यास , थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसूलपात्र रक्कम व दिनांक ६६ एप्रिल २०१८ रोजीचे मा. स हकार आयुक्त व निबंधक , महाराष्ट्र राज्य, 7 पुणे यांचे आदेशामध्ये निश्चित केलेल्या हुकूमनाम्याच्या /व सुलीच्या दाखल्याच्या आदेशिकेचा खर्चाच्या (C ost of Process ) दराने वसूल करावयाची रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम थकबाकीदारांकडून वसूल करता येणार नाही. सदर खर्चाची आकारणी व विनियोग याबाबत प्रकरणनिहाय हिशोब ठेवावयाचा असून त्याची तपासणी संस्थेच्या वैधानिक लेखापरीक्षकांकडून करून घ्यावयाची आहे. (१ १) वसुली अधिकाऱ्याने या कार्यालयाच्या दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ व दिनांक ११ जुलै २०१ ९ च्या परिपत्रकातील सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची आहे. सदर परिपत्रकातील सूचनांचे उल्लंघन झाल्यास वसुलीचे अधिकार काढून घेण्यात येऊन भविष्यकाळात असे अधिकार प्रदान केले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. (१ २) वसुली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस /आ देश /घ ोषणा पत्र यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या या आदेशाचा संदर्भ नमूद करावा . (१ ३) संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी /व ्यवस्थापक यांनी प्रपत्-र ४ मध्ये वसुली अधिकारी निहाय वसुली कामकाजाचा आढावा दर सहा महिन्यांनी या कार्यालयास समक्ष सादर करावा . पुणे, डॉ. पी. एल . खंडागळे , दिनांक २२ ऑक्टोबर २०२१ . अपर निबंधक , सहकारी संस्था, (प तसंस्था ), महाराष्ट्र राज्य, पुणे. महाराष्ट्र शासन राजपत्र ,भ ाग एक -म ध्य उप -वि भाग ,ग ुरुवार तेब ुधवार , जानेवारी ६-१२ ,२ ०२२ /प ौष १६-२२ , शके १९ ४ ३ ५ सहकार आयुक्त व निबंधक ,, स हकारी संस्था, 1 महाराष्ट्र राज्य, पुणे आदेश क्रमांक पतसंस्था /स .आ -५ /क ा.क . १५६ /क ेतन को / २०२१ /२ २ ९६ . - महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६ ० चे कलम १५६ (१ ) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, ड ॉ. प ी. ए ल . खंडागळे , अपर निबंधक , सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, केतन को - ऑप. क्रेडिट सोसायटी लि. 1, म ुंबई या संस्थेच्या खालील अधिकाऱ्यांस त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६ ० चे कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्रांची अंमलबजावणी /क र्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६ ० चे कलम १५६ (१ ) व नियम, १९ ६ १ मधील नियम १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार , खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२३ या कालावधी करीता प्रदान करीत आहे : अ.क्र . अधिकार प्रदान करावयाचे अधिकार प्रदान करावयाचे शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र अधिकाऱ्याचा हुद्दा अधिकाऱ्याचे नाव (५ ) (३ ) (४ ) (१ ) (२ ) १ श्री. पोपट हंबिरराव सावंत व्यवस्थापक वसुली व सोबत जोडलेल्या ७ जिल्ह्यामधील विक्री अधिकारी ४२ दाखल्यांसाठी व संस्थेच्या कार्यक्षेत्रामधील १३ दाखले . 1 *(ट िप :-स िंधुदूर्ग- २, र त्नागिरी -३, स ातारा -१६, स ांगली- ९, स ोलापूर -१, क ोल्हापूर -३, अहमदनगर -७, न ासिक -१, ए कूण- ४२ ) अटी . (१ ) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६ ० चे कलम १५६ व त्याखालील नियम, १९ ६ १ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा , नियम यातील तरतुदी व या कार्यालयाकडील परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील. (२ ) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व ९८ अन्वये प्राप्त संस्थेच्या वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिताच असतील . (३ ) वसुली अधिकारी यांनी दरमाहे सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात प्रपत्र १, २, ३ व ५ प्रमाणे कर्ज वसुलीची माहिती संबंधित जिल्हा उप निबंधक , सहकारी संस्था यांचे कार्यालयास व या कार्यालयास सादर करावी . ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग ,1 दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे त्या संस्थांनी देखील त्यांचे मुख्य कार्यालय ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्हा उप निबंधक यांचे कार्यालयास माहिती सादर करावी व त्याची एक प्रत या कार्यालयास सादर करावी . (४ ) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास , अशा अधिकाऱ्यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील . (५ ) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास , प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील वव भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत . (६ ) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण- १५०४ /प ्र.क्र. २३१ /१ ५- स , दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकाऱ्यांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही. या कार्यालयाकडील दिनांक ६ जून २०१९ च्या परिपत्रका प्रमाणे कार्यवाही करावी. (७ ) वसुली अधिकाऱ्यास त्याच्या नावापुढे कोठेही “म हाराष्ट्र शासन नियुक्त " आणि किंवा “स िव्हील कोर्ट" , “ ए क्झीक्युटीव्ह कोर्ट " या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्या ऐवजी वसुली अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावापुढे “व सुली अधिकारी (म हाराष्ट्र सह. संस्था अधिनियम , १९ ६ ० व नियम, १९ ६ १ चे नियम १०७ अन्वये )" असे लिहावे . (८ ) वसुली अधिकाऱ्यास वसुलीसाठी वापर करण्यात येणाऱ्या वाहनावर “क ेतन को - ऑप. क्रेडिट सोसायटी लि. 1, म ुंबई " असा फलक लावता येऊ शकेल . ६ महाराष्ट्र शासन राजपत्र ,भ ाग एक -म ध्यउ प -व िभाग ,ग ुरुवार तेब ुधवार , जानेवारी ६-१२ ,२ ०२२ /प ौष १६-२२ , शके १९ ४ ३ (९ ) वसुली अधिकाऱ्याने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या /ज ामिनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांचेकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार /ज ामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी /प गार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी . (१ ०) वसुली अधिकाऱ्यास , थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसूलपात्र रक्कम व दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजीचे मा. स हकार आयुक्त व निबंधक , महाराष्ट्र राज्य,7 प ुणे यांचे आदेशामध्ये निश्चित केलेल्या हुकूमनाम्याच्या /व सुलीच्या दाखल्याच्या आदेशिकेचा खर्चाच्या (C ost of Process ) दराने वसूल करावयाची रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम थकबाकीदारांकडून वसूल करता येणार नाही. सदर खर्चाची आकारणी व विनियोग याबाबत प्रकरणनिहाय हिशोब ठेवावयाचा असून त्याची तपासणी संस्थेच्या वैधानिक लेखापरीक्षकांकडून करून घ्यावयाची आहे. (१ १) वसुली अधिकाऱ्याने या कार्यालयाच्या दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ व दिनांक ११ जुलै २०१ ९ च्या परिपत्रकातील सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची आहे. सदर परिपत्रकातील सूचनांचे उल्लंघन झाल्यास वसुलीचे अधिकार काढून घेण्यात येऊन भविष्यकाळात असे अधिकार प्रदान केले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. (१ २) वसुली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस / आदेश /घ ोषणा पत्र यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या या आदेशाचा संदर्भ नमूद करावा . (१ ३) संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी /व ्यवस्थापक यांनी प्रपत्-र ४ मध्ये वसुली अधिकारी निहाय वसुली कामकाजाचा आढावा दर सहा महिन्यांनी या कार्यालयास सादर करावा . पुणे, डॉ. पी. एल . खंडागळे , दिनांक ३ नोव्हेंबर २०२१ . अपर निबंधक , सहकारी संस्था (प तसंस्था ), 1 महाराष्ट्र राज्य , पुणे. महाराष्ट्र शासन राजपत्र ,भ ाग एक - -म ध्यउ प -व िभाग ,ग ुरुवार तेब ुधवार , जानेवारी ६-१२ ,२ ०२२ /प ौष १६-२२ , शके १९ ४ ३ ७ सहकार आयुक्त व निबंधक , सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय आदेश क्रमांक पतसंस्था /स .आ -५ /क ा.क . १५६ /स ्वामी विवेकानंद ना.सह. /२ ०२१ /२ ३२४. - महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६ ० चे कलम १५६ (१ ) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, ड ॉ. प ी. ए ल . खंडागळे , अपर निबंधक ,1 सहकारी संस्था , महाराष्ट्र राज्य, प ुण,े स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतपेढी मर्या., 1 प ुणे या संस्थेच्या खालील अधिकाऱ्यांस त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६ ० चे कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी /क र्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६ ० चे कलम १५६ (१ ) व नियम, १९ ६ १ मधील नियम १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार , खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२३ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे अ.क्र . अधिकार प्रदान करावयाचे अधिकार प्रदान करावयाचे शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र अधिकाऱ्याचा हुद्दा अधिकाऱ्याचे नाव (३ ) (४ ) (१ ) (२ ) (५ ) विशेष वसुली व संस्थेच्या कार्यक्षेत्रापुरते १ श्र.ी स ंतोष चुनीलाल जाधव मुख्य कार्यकारी अधिकारी विक्री अधिकारी अटी (१ ) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६ ० चे कलम १५६ व त्या खालील नियम, १९ ६ १ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा ,न ियम यातील तरतुदी व या कार्यालयाकडील परिपत्रकीय सुचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील . (२ ) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व ९८ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिताच असतील . (३ ) वसुली अधिकारी यांनी दरमहा सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात प्रपत्र १1, २1, ३ व ५ प्रमाणे कर्ज वसुलीची माहिती संबंधित जिल्हा उप निबंधक , सहकारी संस्था यांचे कार्यालयास व या कार्यालयास सादर करावी . ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग , दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे त्या संस्थांनी देखील त्यांचे मुख्य कार्यालय ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्हा उप निबंधक यांचे कार्यालयास माहिती सादर करावी व त्याची प्रत या कार्यालयास सादर करावी . (४ ) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास , अशा अधिकाऱ्यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील. (५ ) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास , प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत . (६ ) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण. १५०४ /प ्र.क्र. २३१ /१ ५- स , दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकाऱ्यांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही. या कार्यालयाकडील दिनांक ६ जून २०१९ च्या परिपत्रका प्रमाणे कार्यवाही करावी. (७ ) वसुली अधिकाऱ्यास त्याच्या नावापुढे कोठेही “म हाराष्ट्र शासन नियुक्त " आणि किंवा “स िव्हील कोर्ट" , " ए क्झीक्युटीव्ह कोर्ट" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्या ऐवजी वसुली अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावापुढे “व सुली अधिकारी (म हाराष्ट्र सह . संस्था अधिनियम , १९ ६ ० व नियम, १९ ६ १ चे नियम १०७ अन्वये )" असे लिहावे . (८ ) वसुली अधिकाऱ्यास वसुलीसाठी वापर करण्यात येणाऱ्या वाहनावर “स ्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतपेढी मर्य.ा , प ुणे असा फलक लावता येऊ शकेल . (९ ) वसुली अधिकाऱ्याने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या /ज ामिनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांचेकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार /ज ामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी /प गार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी . ८ महाराष्ट्र शासन राजपत्र ,भ ाग एक -म ध्यउ प -व िभाग ,ग ुरुवार तेब ुधवार , जानेवारी ६-१२ ,२ ०२२ /प ौष १६-२२ , शके १९ ४ ३ (१ ०) वसुली अधिकाऱ्यास ,1 थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसूलपात्र रक्कम व दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजीचे मा. स हकार आयुक्त व निबंधक , महाराष्ट्र राज्य, प ुणे यांचे आदेशामध्ये निश्चित केलेल्या हुकूमनाम्याच्या /व सुलीच्या दाखल्याच्या आदेशिकेचा खर्चाच्या (C ost of Process ) दराने वसूल करावयाची रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम थकबाकीदारांकडून वसूल करता येणार नाही. सदर खर्चाची आकारणी व विनियोग याबाबत प्रकरणनिहाय हिशोब ठेवावयाचा असून त्याची तपासणी संस्थेच्या वैधानिक लेखापरीक्षकांकडून करून घ्यावयाची आहे. (१ १) वसुली अधिकाऱ्याने या कार्यालयाच्या दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ व दिनांक ११ जुलै २०१ ९ च्या परिपत्रकातील सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेची आहे. सदर परिपत्रकातील सूचनांचे उल्लंघन झाल्यास वसुलीचे अधिकार काढून घेण्यात येऊन भविष्यकाळात असे अधिकार प्रदान केले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. (१ २) वसुली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस / आदेश /घ ोषणा पत्र यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या या आदेशाचा संदर्भ नमूद करावा . (१ ३) संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी /व ्यवस्थापक यांनी प्रपत्-र ४ मध्ये वसुली अधिकारी निहाय वसुली कामकाजाचा आढावा दर सहा महिन्यांनी या कार्यालयास समक्ष सादर करावा . पुणे, डॉ. पी. एल . खंडागळे , दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ . अपर निबंधक , सहकारी संस्था (प तसंस्था ), महाराष्ट्र राज्य, पुणे. - ९ महाराष्ट्र शासन राजपत्र ,भ ाग एक -म ध्यउ प -व िभाग ,ग ुरुवार तेब ुधवार , जानेवारी ६-१२ ,२ ०२२ /प ौष १६-२२ , शके १९ ४ ३ सहकार आयुक्त व निबंधक , सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य,> प ुणे यांचे कार्यालय आदेश क्रमांक पतसंस्था /स .आ -५ /क ा.क . १५६ / भैरवनाथ पत /२ ०२१ /२ २५८. -म हाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६ ० चे कलम १५६ (१ ) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, डॉ. पी. एल . खंडागळे , अपर निबंधक , सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, प ुण,े1 या श्रीभैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित , आदर्की बु.सातारा ,ज ि. फ लटण ,1 य ा संस्थेच्या खालील अधिकाऱ्यांस त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६ ० चे कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी /क र्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६ ० चे कलम १५६ (१ ) व नियम , १९ ६ १ मधील नियम १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२२ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे : अ.क्र . अधिकार प्रदान करावयाचे अधिकार प्रदान करावयाचे शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र अधिकाऱ्याचा हुद्दा अधिकाऱ्याचे नाव (५ ) (१ ) (२ ) (३ ) (४ ) १ श्र.ी म हेंद्र हरिभाऊ धुमाळ अधिकारी विशेष वसुली व विक्री अधिकारी संस्थेच्या मंजूर २ श्री. स तिश गौरीहार बागवडे अधिकारी विशेष वसुली व विक्री अधिकारी ३ श्री. न ितीन अविनाश बाबर अधिकारी विशेष वसुली व विक्री अधिकारी ४ श्र.ी व िजयकुमार गुजाबा जाधव अधिकारी विशेष वसुली व विक्री अधिकारी कार्यक्षेत्रापुरते श्री. व िजय महादेव वसव अधिकारी विशेष वसुली व विक्री अधिकारी ६ श्री. व िजय लक्ष्मण दबडे अधिकारी विशेष वसुली व विक्री अधिकारी अटी . (१ ) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६ ० चे कलम १५६ व नियम , १९ ६ १ चे नियम १०७ मधील तरतुदीनूसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा , नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील. (२ ) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व ९८ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील. (३ ) वसुली अधिकारी यांनी दरमाहे सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात प्रपत्र १, २1, ३ व ५ प्रमाणे कर्ज वसुलीची माहिती संबंधित जिल्हा उपनिबंधक , सहकारी संस्था यांचे कार्यालयास सादर करावी . ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग , दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे त्या संस्थांनी देखील त्यांचे मुख्य कार्यालय ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्हा उप निबंधक यांचे कार्यालयास माहिती सादर करावी . (४ ) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास , अशा अधिकाऱ्यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील . (५ ) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास ,7 प ्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत . (६ ) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण. १५०४ /प ्र.क्.र २३१ /१ ५- स , दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकाऱ्यांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही. (७ ) वसुली अधिकाऱ्यास त्याच्या नावापुढे कोठेही “म हाराष्ट्र शासन नियुक्त " आणि किंवा “स िव्हील कोर्ट" 1, " ए क्झीक्युटीव्ह कोर्ट" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्या ऐवजी वसुली अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावापुढे “व सुली अधिकारी (म हाराष्ट्र सह . संस्था अधिनियम , १९ ६ ० व नियम, १९ ६ १ चे नियम १०७ अन्वये )" असे लिहावे. (८ ) वसुली अधिकाऱ्यास वसुलीसाठी वापर करण्यात येणाऱ्या वाहनावर “श ्रीभैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, >> आदर्की बु. ता. फलटण , जि. सातारा ” असा फलक लावता येऊ शकेल. भाग एक (म .उ.वि .) -२ १० महाराष्ट्र शासन राजपत्र ,भ ाग एक -म ध्यउ प -व िभाग ,ग ुरुवार तेब ुधवार , जानेवारी ६-१२ ,२ ०२२ /प ौष १६-२२ , शके १९ ४ ३ (९ ) वसुली अधिकाऱ्याने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या /ज ामिनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांचेकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार /ज ामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी /प गार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी . (१ ०) वसुली अधिकाऱ्यास , थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसुलपात्र रक्कम व दिनांक ६६ एप्रिल २०१८ रोजीचे मा. स हकार आयुक्त व निबंधक , महाराष्ट्र राज्य, 7 पुणे यांचे आदेशामध्ये निश्चित केलेल्या हुकूमनाम्याच्या /व सुलीच्या दाखल्याच्या आदेशिकेचा खर्चाच्या (C ost of Process ) दराने वसूल करावयाची रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम थकबाकीदारांकडून वसूल करता येणार नाही. सदर खर्चाची आकारणी व विनियोग याबाबत प्रकरणनिहाय हिशोब ठेवावयाचा असून त्याची तपासणी संस्थेच्या वैधानिक लेखापरीक्षकांकडून करून घ्यावयाची आहे. (१ १) वसुली अधिकाऱ्याने या कार्यालयाच्या दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ च्या परिपत्रकातील सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेची आहे. सदर परिपत्रकातील सूचनांचे उल्लंघन झाल्यास वसुलीचे अधिकार काढून घेण्यात येऊन भविष्यकाळात असे अधिकार प्रदान केले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. (१ २) वसुली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस / आदेश /घ ोषणा पत्र यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या या आदेशाचा संदर्भ नमूद करावा . (१ ३) संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी /व ्यवस्थापक यांनी प्रपत्-र ४ मध्ये वसुली अधिकारी निहाय वसुली कामकाजाचा आढावा दर सहा महिन्यांनी या कार्यालयास समक्ष सादर करावा . पुणे, ड.ॉ पांडुरंग खंडागळे , दिनांक ३ नोव्हेंबर २०२१ . अपर निबंधक , सहकारी संस्था, (प तसंस्था ) महाराष्ट्र राज्य, पुण.े

See more

The list of books you might like

Most books are stored in the elastic cloud where traffic is expensive. For this reason, we have a limit on daily download.