RNI No. MAHBIL /2012/47976 www.dgps.maharasNtra.gov.in महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी वर्ष - १०, अंक - १] गुरुवार तेब ुधवार, जानेवारी १४ - २०, २०२१ /प ौष २४ - ३०, शके १९४२ [ पृष्ठ२े प्राधिकृत प्रकाशन जिल्हाधिकारी यांजकडून क्रमांक नवि-५/आरआर-२/२०२१.-- महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० चे नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपरिषदेमध्ये दिनांक २९ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील परिशिष्टात नोंदक ेलेले नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आले आहेत. परिशिष्ट अ. क्र. नगरपरिषदेचे नाव निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्याचे नाव १ २ 3 १ सांगोला यावलकर सोमेश्वर रेवणसिद्ध मिलिद शंभरकर, भा. प्र, से., जिल्हाधिकारी, सोलापूर, सोलापूर, ७ जानेवारी २०२१. BY COLLECTOR क्रमांक नवि-५/आरआर-२/२०२१.--॥ exercise of the powers vested under Rule, 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats (Qualifications and Procedure for Appointment of Nominated Councillors) Rules, 2010. |, Milind Shambharkar, Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as Nominated Member of the Sangola Municipal Council of Solapur district from the Municipal Council shown against their name in the Special Meeting held on 29th December 2020. एच-२७९, भाग एक-अ (पु.वि.पु.)-- १ 2 महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १४ - २०, २०२१ / पौष २४ - ३०, शके १९४२ Schedule Sr. No. Name of the Municipal Council Name of the Nominated Councillor 1 2 3 1 Sangola Yawalkar Someshwar Revansiddha MILIND SHAMBHARKAR, LA. S., Collector, Solapur. Solapur, 7th January 2021. आदेश क्रमांक नप/आरआर-९/२०२१.--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम २०१०, नियम ६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पलूस नगरपरिषदेच्या दिनांक २९ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त झालेले आहेत. परिशिष्ट अ. क्र. नगरपरिषदेचे नाव नामनिर्देशित सदस्याचे नाव १ Q 3 q पलूस नगरपरिषद, पलूस क्र्षीकेश अंकुश जाधव डॉ. अभिजीत चौधरी, सांगली, ६ जानेवारी २०२१. जिल्हाधिकारी, सांगली. ORDER No. NP/RR-9/2020.-The provisions contained in the Rules of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats (Qualifications and Procedure for Appointment of Nominated Councillors) Rules, 2010. |, Dr. Abhijeet Choudhari, Collector of Sangli, hereby publish name of the Candidate nominated as Nominated Councillor in special meeting conducted by Palus Municipal Council on 29th December 2020. Schedule Sr. No. Nagarpalika Name Nominated Councillor Name 1 2 3 1 Palus Municipal Council Rushikesh Ankush Jadhav Dr. ABHIJEET CHOUDHARI, Collector, Sangli. Sangali, 6th January 2021. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI - 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.